|
|
|
नाम n. 1.ind. (acc. of ना॑मन्) by name i.e. named, called, [RV.] &c. &c. (also with नामतस् and नाम्ना) indeed, certainly, really, of course, ib. quasi, only in appearance, [Jātakam.] however, nevertheless, ib. किं न्° after an interr. = then, pray e.g. , कथं न्°, कदाn° , what then? pray, what? &c., [MBh.]; [Kāv.] &c. after an Impv. = may it be so, no matter e.g. [Śak. v, 8] अपि न्° at the beginning of a sentence = perhaps, I dare say, e.g. अप्य् एष नाम फलम् इच्छति, this man wants perhaps a reward, [Mṛcch. viii, 25] अपि नामैवं स्यात् with Pot. often = would that e.g. , would that it were so, [Vikr. v, 19/20] मा न्° opp. to with Pot. would that not, I should think not, e.g. मा नाम अकास्यं कुर्यात्, I hope he will not do something wrong, [Mṛcch. iii, 26.] नाम 2. in comp. for नामन्q.v. (sometimes ifc. as in सत्य- q.v. )
|
|
|
|
|
नाम [nāma] ind. A particle used in the following senses: Named, called, by name; हिमालयो नाम नगाधिराजः [Ku. 1.1;] तन्नन्दिनीं सुवृत्तां नाम [Dk.7.] Indeed, certainly, truly, forsooth, verily, to be sure; मया नाम जितम् [V.2.] 17.; विनीतवेषेण प्रवेष्टव्यानि तपोवनानि नाम [Ś.1;] आश्वासितस्य मम नाम [V.5.16] 'when I was just consoled'; तन्नाम निष्ठुराः पुरुषाः [Mk.5.32] 'that means men are cruel'. Probably, perhaps; oft. with मा' अये पदशब्द इव मा नाम रक्षिणः Mk.3 'herhaps (but I hope not) that of guards'; मा नाम अकार्यं कुर्यात् [Mk.4.] possibility; तवैव नामास्त्रगतिः [Ku.3.19;] त्वया नाम मुनिर्विमान्यः [Ś.5.2] 'is it possible &c.' (implying censure); frequently used with अपि in the sense of 'I wish', 'would that', 'is it likely that &c.'; see under अपि A feigned or pretended action, pretence (अलीक); कार्न्तान्तिको नाम भूत्वा [Dk.13;] so भीतो नामावप्लुत्य 14 'as if afraid', परिश्रमं नाम विनीय च क्षणम् [Ku.5.32.] (With imperatives) Granted, though, it may be, well, it may be; तद् भवतु नाम शोकावेगाय [K.328;] अतनुषु विभवेषु ज्ञातयः सन्तु नाम &Sacute.5.8; [Bh.1.16;] एवं नामास्तु 'be it so, if you like'; करोतु नाम नीतिज्ञो व्यवसायमितस्ततः [H.2.14] 'though he may exert himself'; [Māl.1.7.] Anger or censure; ममापि नाम दशाननस्य परैः परिभवः G. M.; (the sentence may imply 'censure' also किं नाम विस्फुरन्ति शस्त्राणि [U.4;] ममापि नाम सत्त्वैरभिभूयन्ते गृहाः [Ś.6.] Wonder; आश्चर्यमन्धो नाम पुत्रं द्रक्ष्यति [Sk.] Recollection. नाम is often used with the interrogative pronoun and its derivatives कथम्, कदा &c. in the sense of 'possibly', 'indeed', 'I should like to know'; अयि कथं नामैतत् [U.6;] [R.16.82;] [Bh.2.44;] [H.1.14;] को नाम राज्ञां प्रियः [Pt.1.146;] को नाम पाकाभिमुखस्य जन्तुर्द्वाराणि दैवस्य पिधातुमीष्टे [U.7.4.]
|
|
|
|
|
ना. नांव , संज्ञा ; ना. कीर्ती , प्रसिद्धी , लौकिक ; ना. अभिधान , उपनाव , उपाधी , नामाभिधान .
|
|
|
|
|
A name. 2 A noun. For figurative significations and idiomatic applications see नांव. 3 m The perpendicular mark made on the forehead. Hence applied to a white vertical streak upon the forehead of a horse, dog &c.
|
|
|
|
|
न. १ नांव ; वस्तुमात्राचे नांव . २ ( व्या . ) पदार्थाचे नांव . सामान्य , विशेष , व भाववाचक असे नामाचे तीन प्रकार आहेत . - पु . १ उभे गंध ; ते लावण्याचा ठसा ; रेघ . ( सामा . ) गंध ; कपाळावर लावण्याचे चिन्ह . २ ( ल . ) घोडा ; कुत्रा इ० कांच्या कपाळावर उभा पांढरा पट्टा असतो तो . [ सं . नाम ; फा . नाम ] ०करण न. मुलाचे नांव ठेवण्याचा विधि , संस्कार . हा १६ संस्कारापैकी एक आहे . ०गावडा वि. ( कु . ) अशिक्षितांचा पुढारी . ०घोष पु. १ ( पूजा इ० च्या वेळी ) देवाच्या नांवाचा केलेला मोठा गजर ; नांवाचा घोष . मग नामघोषे पिटोनि टाळी । २ देवाचे नांव घेणे ; भजन . ०जा स्त्री. मान ; महत्त्व ; कीर्ति . वडीलवडीलापासून स्वामीकार्य प्रसंगे धन्यास संतोषि करुन आपली नाम - जा संपादित आलेस . - रा ८ . १३९ . [ फा . नाम = नांव + जाह = हुद्दा ] ०जात द स्त्री . १ नियुक्त , नियोजित अधिकारी . २ नेमणूक ; जहागीर . कांही नामजादा चार पांच लक्ष रुपये मिळतील ऐसे आहे . - पया ९४ . ३ स्वारी . त्यांनी शिर्क्यावरी नामजात रवाना केली . - रा १५ . ६ . ४ एक पदवी . रामाजी माहादेव नामजाद प्रांत साष्टी यास . - वाडबाबा ३ . १९ . - वि . १ लौकिकवान ; प्रख्यात . हुजूर हशम तालुके मजकुरी नामजाद आहेत . - वाडसमा ४ . १४३ . २ नेमलेला ; नियुक्त केलेला . ते लोक किल्ल्यावर ठेवावयाचे उपयोगी नसल्यास त्यांस दुसरे जागां नामजाद पाठविणे . - वाडसमा १ . २७८ . [ फा . नामझाद ] ०जादी त्यावरी नामजादी करुन रताजी रुपाजी जीवे मारिले . - इमं ३४ . - सभासद ५४ . ०जोग वि. हुंडीत ज्या माणसाचे नांव व वर्णन लिहिलेले असेल त्याच्यापासून ओळखपाळख न घेतां हुंडीची रक्कम त्याला देतां येईल अशा प्रकारची हुंडी . ( इं . ) ऑर्डर चेक . याच्या उलट शहाजोग . ०दार वि. १ कीर्तिमान ; सुप्रसिद्ध . मुसा मुत्रीम नामदार । - ऐपो २२२ . २ कायदेकौन्सिलचा सभासद . एक बहुमानार्थी पदवी . ( इं . ) ऑनरेबल . नामदार गोखले . ०दारी स्त्री. १ कीर्ति ; लौकिक . नामजाद - दी पहा . २ कौन्सिलचे सभासदत्व ; सन्मानाचा हुद्दा . ०देव पु. १ शिंपी जातीतील एक प्रसिद्ध साधु . २ एक शिंपी जातीतील एक पोटजात . ०धातु पु. नामापासून बनलेला धातु . जसेः - शेवटणे ; शेंपटणे ; समरसणे . ०धारक वि. १ नेहमी देवाचे नांव घेऊन मुक्ति इच्छिणारा साधक ; भक्तिमार्गी ; भजनी . एथिचेआ नामधारका । विज्ञापन परिवारिआ मार्गिका । - ऋ १०३ . तरले तरति हा भरंवसा । नामधारकाचा ठसा । ०धारक नामधारी - वि . १ नांवाजलेला ; प्रसिद्ध ; स्वतःचे नांव गाजविणारा . आम्हाजवळ दाहा नामधारी सरदार आहेत . २ नुस्त्या नांवाचा ; स्वतः कांही एक कारभार इ० करीत नसतां ज्याच्या नांवावर कारभार इ० होतात तो . ३ एकच नांव असलेला ; एकाच नावांचे दोन परस्पर . ४ विद्या , गुण इ० कांही नसतां निव्वळ मोठे नांव धारण करणारा . हा नामधारक शास्त्री आहे . ०धेय न. ( काव्य ) नांव ; नाम . - वि . नांवाचा . ०ना नी स्त्री . कीर्ति ; प्रसिद्धि ; ख्याति . ०नाईक पु. ( हेट . ) आरमारावरचा अधिकारी ; यावरुन एक आडनांव . ०निर्देश पु. नांवाचा उल्लेख ; नांव घेऊन सुचविणे ; दाखविणे . ०निशाण वि. प्रसिद्ध ; विख्यात राजे बहाद्दर नामनिशाण । - ऐपो २७७ . ०बुरदा वि. ( कागदपत्रांत ) उपरि लिखित ; उपर्युक्त ; वर उल्लेख केलेला [ फा . ] ०मत्र पु. देवाच्या नांवाचा जप . ज्ञा १७ . १०४ . ०रुप न. नांवरुप पहा . ०रुपातीत वि. १ नांव , रुप , वर्णन इ० काच्या पलीकडचा ( ही नसलेला ) ( देव ). जे का अक्षर अव्यक्त । असे नावरुपातीत । शब्देवीण आनंदत । निजे तेथे निज बाळा । २ नांव इ० घालविलेला ; दुर्लौकिकाचा ; अवनतावस्थेस आलेला . ३ ऐहिक कीर्ति , मान इ० कांची पर्वा न करणारा ; ऐहिक लाभांना तुच्छ मानणारा . [ नाम + रुप + अतीत ] ०वर वि. प्रसिद्ध ; नांवाजलेले . ०वाचणी स्त्री. नांवनिशी . कथितो नामवाचणी सारी । - अमृत ४४ . [ नाम + वाचणे ] ०वाच्य पु. ( व्या . ) तृतीय पुरुष . ०विधान न. नामकरण पहा . ०शेष वि. १ ज्याचे नुसते नाव उरले आहे असा ( मृत , अज्ञातावस्थेतला माणूस ). २ नांव देणे . नामाथिला वि . नांवाजलेला ; नामांकित . ऐसे नामथिले वीर । - उषा १५९ . नामाभिधान न . १ नांव . तेथील पांड्या भावीक पूर्ण । महादजीपंत नामाभिधान । २ नामांकित माणूस . हुजुरातीतले नामाभिधाने । - ऐपो २६७ . [ सं . नाम + अभिधान ] नामावलि ळी ळ स्त्री . नांवांची यादी . मुख्यत्वे शिव , विष्णु इ० कांच्या नांवाच्या यादीस लावतात . प्रेमभरित अंतरांत वदनी नामावळी गाती । - होला १७ . नामो वि . ( गो . ) नाम लावणारा . ( सारस्वत वैष्णवांना उपहासाने योजतात ). नाम्या वि . नाम अर्थ ४ पहा . कपाळावर पांढरा पट्टा असणारा ( कुत्रा इ० ).
|
|
|
|
|
n A name. A noun. The perpendicular mark made on the forehead.
|
|