Dictionaries | References

नाकापेक्षां मोतीं जड होणें

(नाकास शोभा आणण्याकरितां मोतीं असतें
पण तें जड झालें तर नाकास इजा होईल यावरुन). एखाद्याच्या अंगचा खरा गुण लोकांच्या अपेक्षेहून कमी आहे असें निदर्शनास आल्यावर योजतात. एखाद्या गौण वस्तूला अधिक महत्त्व प्राप्त होणें
कनिष्ठ दर्जाचा मनुष्य वरिष्ठाहून वरचढ होणें. तु०-सासूपेक्षां सून अवजड.

Related Words

नाकापेक्षां मोतीं जड होणें   होणें   अंग जड जाणें   बभ्रा होणें   पाठ पोट सारखें होणें   फारकत होणें   आगाजा होणें   ठिकर्‍या होणें   आसन जड होणें   कडेलोट होणें   मट्टमाया होणें   उजळ माथा (तोंड) होणें   कानाचे कानवले होणें   अंगाची होळी होणें   जीभ जड होणें   दौलत होणें   जघन्यता होणें   दारफळी होणें   रक्ष रक्ष होणें   बावा होणें   सरोसरोसर होणें   ब्रह्मदेव होणें   कडप होणें   वारापाणी होणें   मोरया होणें   पावणेबारा होणें   ओटी जड, पाहुणा गोड   रुई स्वस्त होणें   पिवळे होणें   प्राण कंठांत गोळा होणें   करळ होणें   अन्नाचें पाणी होणें   अंगाचें पाणीं होणें   वाटोळें होणें   पुर्वापाढा सुरु होणें   फूं होणें   दांतांच्या कण्या, घुगर्‍या होणें   हाताचा जड तोंडाचा गोड   उखळ पांढरें होणें   विटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   म्हस घेवक सोपें आणि दांवें घेवक जड   आपले घर हागून भर, दुसर्‍यांचें घर थुकून जड   तिळपापड होणें   मुका मुलगा होणें   मुका नातू होणें   हाताचे लाडू होणें   एकावर एक अकरा होणें   विनाशकाळीं विपरीत बुद्धि होणें   तांबडा होणें   वईवरुन अंबट होणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP