Dictionaries | References न नशीब पाठीराखें व दुष्काळ पाठीराखे Meaning Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | नशीब अनुकूल असल्यास संपत्ति मिळावयास लागली म्हणजे नको इतकी मिळते. तु०-अनंत हस्तें कमलावरानें, देतां किती घेशिल दोकरांनी। Related Words SUGGEST A NEW WORD! दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें डोंगरास दुखणें व शिंपीत औषध बारा टक्क्याचा दुष्काळ विचारांचा सुकाळ पण शब्दांचा दुष्काळ वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे डोळ्यांत कुसर व कानांत फुंकर अंधळें दळतें व कुत्रें पीठ खातें डोंगरचे आंवळे व सागराचें मीठ धार्याला बोळा व दरवाजा मोकळा नगदी दान व कागदी मान रडत्याच्या डावीकडे व शिवत्याच्या उजवीकडे बसूं नये शिंपी कापड चोरतो व चोरल्याबद्दल शिलाई मागतो गायी आल्या काय व गाढवें गेली काय सारखेंच आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं कर्माची वरात व म्हातारी घरांत मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा आगींतून निघाले व फुफाट्यांत पडले नशीब ठोकुनि जाणें आपलें सांभाळावें व दुसर्यास यश द्यावे कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं रंभा म्हणून प्रसिद्धि करावी व राऊताईण निघावी अस्वलाच्या गांडीस केसांचा शेटांचा दुष्काळ स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं घोडी मेली ओझ्यानें व शिंगरूं मेले हेलपाट्यानें पळत्याच्या पुढें व हागत्याच्या मागें गरवशीचें पोट व रिकाम्याचा चोट, वरचेवर वाढतो कानामागून आले व तिखट झालें हत्तीचे दांत खायाचे वेगळे व दाखवावयाचे वेगळे शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील वकूफ थोडा व दिमाख बडा आमचेच दांत व आमचेच ओठ शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड एकपट रूप व दुप्पट पोषाख नराचा जन्म नारायणासाठीं व नारीचा नरासाठीं गांवामागे वेडें व वरातीमागें घोडें मुसलमान व बेइमान बहिर्यापुढें भाषण व अंधळ्यापुढें दर्पण कोणाला कशाचें व बोडकीला केसाचें अर्थाचा अनर्थ व पादाचा परमार्थ (परमेश्वर) पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया माशी आपणास खावविते व दुसर्यास ओकून पाडविते साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं घर म्हणते बांधून पहा, लग्न म्हणतें करून पहा, व गुर्हाळ म्हणते लावून पहा देवानें दिलें व कर्मानें (नशीबानें) नेलें किर व णें विंचू डसतो व ढेकळाआड जाऊनद दडतो गरजवंतास अक्कल नाहीं व हौसेला मोल नाहीं धक्यास बुकी व शिवीस चपराकी कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्हणोन बाटते की काय सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनें नमस्कार करावयाचा व सासूचा पाय सुनेला लागला तरी सुनेनेंच नमस्कार करावयाचा : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All पाचवीची गाणी - बाळाचे नशीब पाचवीची गाणी - बाळाचे नशीब प्रसंग सतरावा - शिवा (चक्रा) ची भेट प्रसंग सतरावा - शिवा (चक्रा) ची भेट शेतकर्याचा असूड - पान १ शेतकर्याचा असूड - पान १ चैत्र शु. १२ चैत्र शु. १२ एकादशी महात्म्य - शयनी एकादशी एकादशी महात्म्य - शयनी एकादशी श्री संत दामाजी चरित्र १ श्री संत दामाजी चरित्र १ दोन कोंबडे दोन कोंबडे गोष्ट बेचाळिसावी गोष्ट बेचाळिसावी अंक तिसरा अंक तिसरा मार्गशीर्ष वद्य ५ मार्गशीर्ष वद्य ५ अंक पहिला - प्रवेश २ रा अंक पहिला - प्रवेश २ रा कार्तिक वद्य ३ कार्तिक वद्य ३ शेतकर्याचा असूड - पान १६ शेतकर्याचा असूड - पान १६ दत्तभक्त - माहुरचे विष्णुदास दत्तभक्त - माहुरचे विष्णुदास आनुवंशिक की गुणधर्मानुसारी पध्दती श्रेष्ठ ? आनुवंशिक की गुणधर्मानुसारी पध्दती श्रेष्ठ ? सहस्त्र नामे - श्लोक १८१ ते १८४ सहस्त्र नामे - श्लोक १८१ ते १८४ श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - एकतिसावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - एकतिसावे वर्ष योगसंग्राम - प्रास्ताविक ५ योगसंग्राम - प्रास्ताविक ५ सत्यदत्त व्रत कथा - अध्याय चवथा सत्यदत्त व्रत कथा - अध्याय चवथा प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २८ वे प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २८ वे ज्येष्ठ वद्य ६ ज्येष्ठ वद्य ६ श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - बावन्नावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - बावन्नावे वर्ष कार्तिक माहात्म्य - अध्याय २४ कार्तिक माहात्म्य - अध्याय २४ फाल्गुन वद्य १ फाल्गुन वद्य १ कहाणी वर्णसठीची कहाणी वर्णसठीची ऋषभगीता - अध्याय दुसरा ऋषभगीता - अध्याय दुसरा लपे करमाची रेखा - लपे करमाची रेखा माझ्या क... लपे करमाची रेखा - लपे करमाची रेखा माझ्या क... आरती देवगांवकर - इतकं काही बावरायला नकोय म... आरती देवगांवकर - इतकं काही बावरायला नकोय म... योगेश वैद्य - लाटांसरशी नशीब माझे जरा स... योगेश वैद्य - लाटांसरशी नशीब माझे जरा स... माघ शुद्ध १० माघ शुद्ध १० श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक १८१ ते १८९ श्रीगणेशसहस्त्रनाम - श्लोक १८१ ते १८९ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ४ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र ४ अंक तिसरा - प्रवेश दुसरा अंक तिसरा - प्रवेश दुसरा गौरीची गाणी - दुष्काल गौरीची गाणी - दुष्काल वर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजापालन वर्णाश्रमधर्मनिर्णय - प्रजापालन यशवंतराय महाकाव्य - सर्ग चौदावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग चौदावा भक्त दामाजी भक्त दामाजी हरबाजीराव धुळपांचा पोवाडा - पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... हरबाजीराव धुळपांचा पोवाडा - पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... श्रीसंत भानुदास श्रीसंत भानुदास सूरह - मरयम सूरह - मरयम अंक तिसरा - प्रवेश ५ वा अंक तिसरा - प्रवेश ५ वा गोष्ट अडु्सष्ठावी गोष्ट अडु्सष्ठावी अंक पाचवा - प्रवेश ५ वा अंक पाचवा - प्रवेश ५ वा ॥खंड॥ ११५ ॥खंड॥ ११५ दैव आणि गावंढळ मनुष्य दैव आणि गावंढळ मनुष्य गोष्ट बासष्ठावी गोष्ट बासष्ठावी तृतीयपरिच्छेद - प्रतिकूलादिविचार तृतीयपरिच्छेद - प्रतिकूलादिविचार गोष्ट एकाहत्तरावी गोष्ट एकाहत्तरावी गोष्ट एक्कावन्नावी गोष्ट एक्कावन्नावी अंक दुसरा अंक दुसरा | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP