Dictionaries | References

धडा

   
Script: Devanagari
See also:  धडी

धडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
dhaḍā . Add:--10 A share or portion of a piece of land divided amongst its joint proprietors.

धडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A lesson; direction for guidance. A weight consisting of ten shers. A weight put into the opposite scale to counter balance the receiving vessel. Assurance, settled conviction.

धडा     

ना.  पाठ ( क्रमिक पुस्तकातील );
ना.  उदहारण , नियम , पद्धत , रिवाज , वहिवाट , शिस्त , सरणी .

धडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण   Ex. एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो.
SYNONYM:
बोध
noun  वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण   Ex. ह्या प्रकरणापासून तू योग्य तो धडा घे.
noun  पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग   Ex. गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पाठ
Wordnet:
asmপাঠ
bdआयदा
benপাঠ
gujબોધ
kasسَبَق
panਸਬਕ
sanपाठः
telపాఠము
urdسبق
See : अध्याय, शिकवण

धडा     

 पु. पोटांत होणारा एक रोग . - मनको
 पु. १ दहा शेरी वजन केलेल्या मालाचे परिमाण . २ तराजूच्या एका पारड्यांत ( ज्यांत पदार्थ घ्यावयाचा ते ) भांडे इ० ठेवून कांटा समतोल करण्याकरितां दुसर्‍या पारड्यांत टाकलेली वजने इ० अभंड ; पासंग . तराजुआ निवृत्तिचा । धडा बांधौनि तीर्थांचा । करि कांटा कलताए दैवाचा । जेउता राजमठु । - ऋ ३९ . तुळे उभवूनि धडा । कनक भरितां पारडा । - मुवन ( हरिश्चंद्राख्यान नवनीत पृ . १९० ). ३ मण , दोनमण इ० सारखे एकदांच वजन करावयाचे असल्यास व त्या परिमाणाची वजने जवळ नसल्यास लहान परिमाणाच्या वजनाने तितक्याच वजनाचे दगड इ० मोजून घेऊन त्यांनी बांधतात ते मोठे वजन . ४ ( व . ) सपाटा ; तडाखा . तुपाचा धडाच लावला . ५ ( पेंढारी इ० लुटारुंची ) टोळी . ६ समायिक जमीनीचा , मालमत्तेचा वांटा हिस्सा , भाग . ७ ( जरतार धंदा ) पंचवीस ते ३० तोळे वजनाचा तांब्याचा रुळ घेऊन त्यावर जरतार गुंडाळतात व त्या तांब्याच्या रुळासह त्याचे केलेले वजन [ सं . धट = ताजवा ; हिं . धडा = वजन , जोख , जथा , टोळी ; गु . धडो = वजन ; सि . धडो ]
पुस्त्री . ( कु . ) घराचे जोते इ० कांची कड .
 पु. ( महानु ) घडा ; घागर . तो कैसा दिसताए कांतळा । जैसा अमृतरसाचा ॐतिला । की श्रेष्ठेने धडा घातला । रवांतासी । - शिशु ९९४ .
 पु. ( भाजीपाला इ० कांची ) पेढी .
 पु. १ ( तंजा . ) तोफ . २ तोफेचा बार . धडेबाजी - स्त्री . १ तोफेचा भडिमार . २ ( ल . ) शिव्यांचा भडिमार , वर्षाव . [ धडा ]
 पु. ( राजा . ) किनार्‍यावर गलबत . पडाव , ठेवण्याची आच्छादित जागा , ठिकाण . गलबत भाड्याने न देतां धड्यावर ओढून ठेवले आहे .
 पु. १ विवक्षित मुदतीत तयार करण्यास पंतोजीने शिष्याला नेमून दिलेला , पाटी इ० कांवर लिहून दिलेला पाठ . २ ( पुस्तक इ० कांतील ) पाठ . तिसर्‍या पुस्तकांतील शेवटला धडा वजनाविषयी आहे . ३ ( ल . ) ( एखाद्यास ) वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेला नियम ; शिस्त ; उदाहरण ; ( काम इ० करण्याकरिता घालून दिलेली ) पद्धत ; सरणी वहिवाट ; रिवाज . कासया पडिला जी धडा । उगाचि वेडा आणि वांकडा । - तुगा ७१६ . यजमान धडा घालून देतो त्याप्रमाणे गुमास्ते वागतात . ४ हिय्या ; हिंमत ; धाडस ; निश्चय . आतां मनाचा धडा करुन करंजा खातो . - कफा २ . ५ ( एखादी वस्तु मिळाल्याने ) विवक्षित कालपर्यंत ती मिळविण्याविषयी होणारी निश्चिंतता . एक पितांबर घेऊन ठेविला म्हणजे बारा वर्षांचा धडा होतो . [ सं . दृढ ? ]
०घेणे   शिकणे ; बोध घेणे .

Related Words

धडा शिकवणे   (मनाचा) धडा करणें   धोपार धडा   धडा घेणें   धडा शिकविणे   धडा धरणें   तेलणीनें केला धडा आणि बुधला झाला उपडा   धडा   धडा गेला तरी हरकत नाहीं पण पासंगाला जपावें   जिवाचा धडा करणें   मनाचा धडा, हाच यशाचा घडा   धडा न गोडाचा   पापाचा धडा भरणें   lesson   सिक्षा हो   बुद्द शिकोवप   सबक सिखाना   سَبق دِیُن   പാഠം പഠിപ്പിക്കുക   பாடம்கற்பி   గుణపాఠం నేర్పు   ਸਬਕ ਸਿਖਾਉਣਾ   સબક શિખવાડવો   ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸು   শিক্ষা দেওয়া   moral   सहासष्टावा   ठेंच लागणें   एक्सरसाईझ   दाखला घेणें   धडेवांटप   श्रीगणेशाचें वळण घालणें   जीव पोळणें   लेसन   श्रीगणेशा   जिवावर उड्‌या मारणें   शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा   श्रीगणेश   आधी केले, मग सांगितलें   इंद्रा माल्ल्य़ार चंद्राक लागता   प्रयत्नांती परमेश्वर   प्रयत्नीं परमेश्वर   धडवई   धडी   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   ज्‍याचे मनीं कपट, त्‍याचें होतें तळपट   वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ   ओनामा   घोंटणें   ठणका   कांटाळा   ठेंच   ओनामासीधं   बिकट   अक्कल   निदेश   ठेच   शिंव   धान   वस्तू   frame   घोकणें   अध्याय   श्रेष्ठ   वजन   वाचक   दाखला   सांग   पाठ   व्याज   बोध   नख   धड   वस्तु   वीरभद्र   जीव   तोंड   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP