Dictionaries | References

देवळांत डोळे मिटावे व बाहेर सौंदर्य लुटावें

एकीकडे धार्मिक गोष्टी कराव्यात व दुसरीकडे अनाचार करावा
दांभिक वृत्ति.

Related Words

बाहेर   डोळे झांकणें   डोळे लाल करणें   उघड्या डोळ्यांनी करावे आणि डोळे मिटून भरावें   मेणे डोळे   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें   बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे   डोळे पठारास जाणें   डोळे फुटले तरी हिशेब बुडत नाहीं   बाहेर काढणें   डोंगरास दुखणें व शिंपीत औषध   वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे   रडत्याच्या डावीकडे व शिवत्याच्या उजवीकडे बसूं नये   शिंपी कापड चोरतो व चोरल्याबद्दल शिलाई मागतो   कर्माच्या भोगा आणि तीन डोळे दोघां   अंगा बाहेर राखणें   कर्माची वरात व म्‍हातारी घरांत   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   डोळे पापी   डोळे लवणें   मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   रंभा म्हणून प्रसिद्धि करावी व राऊताईण निघावी   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   बूट बाहेर पडणें   पुड बाहेर येणें   मामंजी मामंजी! बघा माझे डोळे, विका हातांतले वाळे   डोळे, नाक, हात चिपणें   माशी आपणास खावविते व दुसर्‍यास ओकून पाडविते   पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया   किर व णें   विंचू डसतो व ढेकळाआड जाऊनद दडतो   गरवशीचें पोट व रिकाम्‍याचा चोट, वरचेवर वाढतो   पळत्याच्या पुढें व हागत्याच्या मागें   कोणाला कशाचें व बोडकीला केसाचें   बहिर्‍यापुढें भाषण व अंधळ्यापुढें दर्पण   अर्थाचा अनर्थ व पादाचा परमार्थ (परमेश्वर)   कानामागून आले व तिखट झालें   हत्तीचे दांत खायाचे वेगळे व दाखवावयाचे वेगळे   नराचा जन्म नारायणासाठीं व नारीचा नरासाठीं   गांवामागे वेडें व वरातीमागें घोडें   मुसलमान व बेइमान   एकपट रूप व दुप्पट पोषाख   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   घोडी मेली ओझ्यानें व शिंगरूं मेले हेलपाट्यानें   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   वकूफ थोडा व दिमाख बडा   आमचेच दांत व आमचेच ओठ   शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP