Dictionaries | References

देरे वाण्या, खारे प्राण्या

वाणी देईल तें खाणें
कांहींहि चौकशी, चिकित्सा वगैरे न करतां वाण्यावर विश्र्वास टाकून सामान आणावयाचें असा कांहींचा क्रम असतो. पण त्यामुळें वाणी फसवितो व माल वाईट येतो. बाजार करतां न येणार्‍या माणसांबद्दल निंदार्थी वापरतात.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP