Dictionaries | References

दूर्वा

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
दूर्वा  f. f. (√ दुर्त्?) bent grass, panic grass, Dūrb grass, Panicum Dactylon, [RV.]; [VS.]; [Br.]; [MBh. &c.] (cf.अलि-, गण्ड-, ग्रन्थि-, माला-).

दूर्वा [dūrvā]   Bent grass, panic grass (considered as a sacred article of worship and offered to deities &c.). -Comp.
-अङ्कुरः   a soft blade of Dūrvā grass; पवित्रदूर्वाङ्कुर- लाञ्छितालका [V.3.12.]
-अष्टमी   eighth day of the bright half of Bhādrapada.
-व्रतम् a.  a. particular observance.

Shabda-Sagara | sa  en |   | 
दूर्वा  f.  (-र्वा) Bent grass, commonly Durbā, (Panicum dactylon.)
E. दूर्व to hurt or be hurt, affix अच् or घञ्; fem. affix टाप् what hurts sin, or is injured by cattle. दूर्वति रोगान् अनिष्टं वा .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Bent grass, commonly Doob, Agrostis linearis.

स्त्रीअव . एक प्रकारचे पवित्र मानलेले गवत . हे गणपतीस प्रिय आहे . पूज्येव्यतिरिक्त या गवतास हरळी म्हणून उल्लेखितात . हिची मुळे सदां सर्वकाळ ओली राहतात . या तृणाचा उल्लेख ऋगवेदांतहि आढळतो . - ज्ञाको ( द ) १३७ . [ सं . ] हे गवत औषधी आहे .

०व्रत  न. ( बायकी ) स्त्रियांनी दूर्वांची पूजा करण्याचे एक व्रत . दूर्वाष्टमी स्त्री . भाद्रपद शुद्ध अष्टमी हा दूर्वाव्रताचा दिवस असतो . [ दूर्वा + अष्टमी ]
०व्रत  न. ( बायकी ) स्त्रियांनी दूर्वांची पूजा करण्याचे एक व्रत . दूर्वाष्टमी स्त्री . भाद्रपद शुद्ध अष्टमी हा दूर्वाव्रताचा दिवस असतो . [ दूर्वा + अष्टमी ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP