Dictionaries | References

दाबचें पाणी

 न. वायुमिश्रित जल ; उदा . सोडावॉटर , लेमोनेड , वगैरे . सोडावाटर , लेमोनेड वगैरे पेयांत दाबलेला वायु मिश्रित केलेला असतो यावरुन .' उन्हाळ्यांत धरणी मातेवर लोळुन दाबचें पाणी पिण्यांत अर्थ नाहीं हें आम्हाला पण पटलें .' - महाराष्ट्र , मार्च १९४२ . ( दाबणें + पाणी )

Related Words

पालथ्या घागरीवर पाणी   पाणी मुरणें   गळ्याशीं पाणी लागणें   पालथ्या घागरीवर (घडयावर) पाणी ओतणें   सर घोड्या पाणी खोल   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   वळणाचें पाणी वळणानिंच जाईल   नांवावर पाणी घालणें   वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं   (कच्च्या) घड्याने पाणी भरणें   डोळ्याला पाणी येणें   साकेनें पाणी पिणें   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   देवाची करणी, नारळांत पाणी   डोक्‍यावरून पाणी फिरणें   कांठीने पाणी शेंदणें   जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला   डोळ्यांना पाणी आणणें   आडवें पाणी   हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   अन्नाचें पाणी होणें   पालथ्‍या घड्यावर पाणी   उधानाचें पाणी   नांवानें पाणी तावणें   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   हाडांचें पाणी होणें   हाडांचें पाणी करणें   कासोट्याचें पाणी प्यावया जोगा   डोळ्यांत पाणी येणें   डोळ्यांस पाणी देणें   पाणी जोखणें   (अंगचें) पाणी दाखविणें   अंगाचें पाणी   तांबडें पाणी   भांगाचें पाणी   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   हातावर पाणी पडणें   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   हाडाचा मणी, रक्ताचें पाणी   स्नेहांत पाणी घालणें   निकल गया पाणी, सुखी रहो भवानी   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   मी राणी तूं राणी, शौचाला पाणी कोण आणी   पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP