Dictionaries | References

दरवेश

See also:  दरवेशी
 पु. १ मुसलमानांतील भिकार्‍यांची फिरती जात व तीपैकी एक व्यक्ति . हे वाघ , अस्वले , माकडे इ० चा तमाशा लोकांस दाखवितात व घरोघर पैसा उकळतात . दरवेशियाने सांगता साचार । लोकांसी सलाम करी वानर । २ फकीर . [ फा . दर्वेश ] दर्वेशी - स्त्री . दरवेशाचा धंदा ; फकीरी .

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP