Dictionaries | References

तोंड गायीचें, प्रजापति गाढवाचा


(अशिष्ट.) वरुन गरीब गायीसारखा पण करणी लबाड.

Related Words

गाढवाचा नांगर फिरविणें   चिमणीसारखें तोंड करणें   पायपोसासारखें तोंड करणें   काळोखांत तोंड लपविणें   तोंड भरुन-तोंडात साखर घालणें   कोपानें तोंड सोडनलो दोळे सोडना   होरइतु चोयता होकलें तोंड, पुरोहितु चोयता दक्षिणे तोंड   खाऊन पिऊन ओढळ, सदा तोंड धुवून निढळ   खापरांत मुतून तोंड पहा   काम करतल्‍याची फाट आनी जेवतल्‍याचे तोंड पळौं नाका   रक्तानें तोंड धुणें   सांगतल्याक एक तोंड, आयकतल्याक दोन कान   कोल्‍या तोंड पळवुंचें   कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्‍हणोन बाटते की काय   आबईचे झाड पासलें, सदा तोंड वासलें   चेहरा, तोंड वगैरे उतरणें   उल्लोक कळना जाल्यार तोंड धांपचें   नेहमीं भिण्यापेक्षां संकटाला तोंड देणें बरें   उंटाचे तोंड मारवाडाकडे   नाक धरल्यास-दाबल्यास तोंड उघडणें   उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो   कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   उजळ माथा (तोंड) होणें   कुत्र्याचे तोंड   मायेचें तोंड खालीं-निराळें   पावसानें तोंड बाहेर काढूं न देणें   आईचें दूध की गायीचें दूध   वाण गाईचा, प्रजापती गाढवाचा   कुंभारणीनें कुंभारणीशीं कज्‍जा केला, गाढवाचा कान पिळला   शेट-शेटांसाठीं प्रजापति जाळून घेणें   तोंड चिपणें   चोराशिनळाक तोंड भावे   ज्‍याचें तोंड पाहूं नये त्‍याची गांड पाहण्याचा प्रसंग (येतो)   घर भरले आणि तोंड धरलें   राजा गांवोगांव हिंडे भटजीचें तोंड झालें रडकुंडें   हगवणीची गांड, तंबाकूचें तोंड   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   तोंड घालणे   चोराची आई मडक्‍यांत तोंड घालून रडे   आपलें तोंड आपल्यास आरशावांचून दिसत नाहीं   दुधानें तोंड भाजलें म्हणजे मांजर ताक सुद्धा फुंकून पितें   काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे   महागाई-महागाईची पाहावी गांड पण सस्ताईचें न पहावें तोंड   प्रसंगाला तोंड देणें   साप खाय खार आणि तोंड रितें रहाय (राही)   मारत्याचे हात धरवतात पण बोलत्याचें तोंड धरवत नाहीं   हाड तिकडे शेपूट जाड, तोंड पाहून जेवणवाढ   दुधानें तोंड पोळलें म्‍हणजे ताक फुंकून प्यावे लागते   युद्ध-युद्धास तोंड लागणें   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें-तोंड कडूं होतें   चिमणीसारखें तोंड करणें   टांकीचें तोंड   प्रजापति   फौज-फौज खर्चाचें तोंड   भाकरीला तोंड नाहीं   वाण गाईचा, प्रजापती गाढवाचा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP