Dictionaries | References

तृणतुल्‍य पुरुष जरी, सधन स्‍त्रीच्या बरोबरी


पुरुष जरी किती गरीब झाला तरी तो श्रीमंत स्‍त्रीची बरोबरी करतो. पुरुष जात्‍या उदार असतो व स्‍त्री स्‍वभावतःच कंजुष असते. तेव्हां सधन स्‍त्रीच्या हातून सहसा पैसा सुटत नाही. पण गरीबहि पुरुष सढळ हाताने खर्च करतो. A man of straw is worth a woman of gold. -French.-सवि. १८३.

Related Words

पुरुष   जरी   तृणतुल्‍य पुरुष जरी, सधन स्‍त्रीच्या बरोबरी   अगुणिया स्तव न करी, लक्ष्मी जरी त्याचे घरीं पाणी भरी   असते कडु मात्रा जरी, बहु चांगले गुण करी   गरीबाला कर्ज जरी, होतो बोभाट लोकांतरी   हंसती बायको रडता पुरुष कामाचीं नाहींत   साधु जरी झाला, भोग न सुटे तयाला   सधन   हंसरा पुरुष आणि रडकी बायको यांचें तोंड पाहूं नये   विषापासून जरी मिळालें, तरी अमृत करुं नये निराळें   बरोबरी   बरोबरी करणें   चरलें गाढव घोड्याची बरोबरी करीत नाहीं   अल्प अपराध जरी घडे, केल्या चाकरीवर पाणी पडे   नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥   ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥   जरी झाला सदाचारी, तरी भिक्षा न मागावी घरोघरीं   राजा लुटी जरी प्रजाजनाला   निर्धन पुरुष मशका समान   उद्योगं पुरुष लक्षणं।   बायकांत पुरुष लांबोडा, (भाजून खातो कोंबडा)   बरोबरी पाहणें-करुन पाहणें   करतां रोख व्यवहार, सधन होती सावकार   नऊ नडियादि सात पेटलादी आणि एक उमरेठी(बरोबरी)   अजागजाची बरोबरी कशी होईल   केलेला पुरुष-माणूस   पुरुष पळे ते लाठाः विरमला तो विरळाः   स्त्रीच्या नाकावर पदर येणें   राजा निघाला बाहेरीं, वैभव त्याच्या बरोबरी   सोन्याची मातब्बरी आणि गुंजेची बरोबरी   नारायणीं जरी घडे अंतराय। हो कां बापमाय, त्यजावीं तीं॥   अवगुणी - अवगुणी जरी झालें तें ओंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा   लेक-लेक असली जरी तरी परघरीं जाणारी   ईश्र्वरी कल्याणापासून, दुःख हरून होय सधन   करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं   एक शेर विद्या आली जरी, दहा शेर अक्कल लागे वरी   तृप्त ज्‍याचे मन, तो सधन   कार्या संकटें जरी आलीं, तरी कार्ये न टाकावीं आपुलीं   सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)?   घोड्यास आणि गाढवास बरोबरी (होत) नाहीं   सर-री-सर पावणें-येणें-बरोबरी होणें   द्वितीय पुरुष   हंसता पुरुष रडती रांड अंतरी असती सदा द्वाड   रडती बायको हांसता पुरुष   हंसता पुरुष रडती रांड याची करावी सांड-हेळसांड   रडती बायको व हांसता पुरुष, यांची करावी सदा सांड   केलेला पुरुष   पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे   पुरुष प्रयत्नी, देवाचें साहाय्य   बरोबरी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP