Dictionaries | References

तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं

   
Script: Devanagari

तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं     

एकीकडे अगदी जवळचे नाते सांगावयाचे पण मुद्याचा प्रश्र्न आला म्‍हणजे दूर दूर राहावयाचे
स्‍वतःला कोणत्‍याहि प्रकारे झळ लागूं द्यावयाची नाही. तु०-तुम्‍ही आम्‍ही एक०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP