Dictionaries | References

तीळ घेतले नि कोळ फेकलें


तीळ पक्‍क झाले म्‍हणजे सोंगतात व रोप्यांच्या पेंड्या बांधून उन्हात सुकत ठेवतात. पेंड्या कडक वाळल्‍या म्‍हणजे त्‍या झोडतात. म्‍हणजे तिळाचे दाणे खाली पडतात व वाळलेल्‍या काड्या, ज्‍यास कोळ म्‍हणतात ते फेकून देतात. वस्‍तूचा उपयुक्त अंश तेवढा घेऊन फोल राहिलेला भाग टाकतात. ‘तिची मुले तेवढी नवर्‍याने घेतली व तिला हाकलून दिले. तीळ घेतले नि कोळ फेकून दिले.’

Related Words

तीळ   कोळ   मराठे तीळ   तीळ तीळ   गाजरा तीळ   आथी गेली नि पोथी गेली   तीळ खाल्‍ला तिळाइतकी भूक गेली   असेंच म्हणगे म्हातारे, घर घेतले मेल्यानें   हैव-हैवहि गेलें नि दैवहि गेलें   नि॥   तीळ खाऊन तीर्थ बुडविलें   तोंडीं तीळ न भिजणें   जवळचें विटवा नि दूरचें भेटवा   तीळ तुटणें   नि पु ण   मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   श्रीमंताचा केर नि गरिबचा शेर   कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें   एक तीळ सात ठिकाणीं   पाण्यावयलो देव नि सवतीवयलो घोव   नवें नवें नि खाटल्याभवतें भवें   अंडाचें निवणें नि चोटाची फडा करुन बसणें   माझें घ्या नि पांचांत न्या   मांजराला घराची आठवण राहते, नि कुत्र्याला मनुष्याची आठवण राहते   रविसंक्रमणाचे तीळ   खुरष्णी-ओवा-तीळ-हळद   बाय भांबावली नि तॅल कोदावली   पाहुण्याला पाहुण्याचा राग, नि घर धन्यास दोघांचा राग   वेळु नि काळु कोणाचिइ वाट पळेना   राजाच्या सुनेला न्हाण आलं, नि पिंजारी शेटं भादरतो   कांट्यानें कांटा काढणें नि पिळानें पीळ काढणें   मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं   ओलेंचिलें (ओलें पालें-फोलें) शेतचें, नि थोटेंमोठें पोटचें   खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा   सोम साळी नि मंगळ जाळी   बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   आपल्या हातचें धुणें नि आईच्या हातचें खाणें   खोट्याक प्राण नाय, नि सत्‍याक मरण नाय   शंभर आचारी नि स्वयंपाकाची नासाडी   दोन आण्याची कोंबडी नि आठ आण्याची फळणावळ   हें गांवजेवण नव्हे, की घेतला थाळातांब्‍या नि चालला जेवायला   विलायत-विलायती झांपड नि तिनें आपले-पणाचा भाजला पापड   ठाकरं नि लाकडं   तरणी पांढरे नि वृद्धा काळे केंस उपटी   शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP