Dictionaries | References

तारसा

.
वि.  १ तारवटलेल्या डोळ्याचा ( मनुष्य ); ज्याच्या डोळ्यापुढे तारा तारा येतात असा ( मनुष्य ). तारसे घुले काणे कैरे । - दा ३ . ६ . ४२ . [ तार ]
 पु. गाड्याच्या , खटर्‍याच्या साटीत करळ्यांशी समांतर व घोडक्याशी काटकोनांत बसविलेल्या आडव्या लांकडांपैकी एक . तरसा पहा . [ सं . तिरस ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP