Dictionaries | References

तारण

ना.  कर्जाच्या वेळची हमीची वस्तू , रक्षण , संकटातून मुक्तता , सांभाळ .
. This differs from a pawn. 3 The excess of value of the thing deposited over that of the money borrowed upon it. Viewed as the Safe-guard of the money.
 न. १ रक्षण ; सांभाळ ; तारणे ; संकटांतून मुक्तता ; सुटका . २ कर्ज घेतांना ऋणकोने सावकाराजवळ , हमी घेणाराजवळ विश्वासाकरिता म्हणून ठेवावयाची पैशांची ठेव , मूल्यवान वस्तु इ० ; गहाणाहून हे भिन्न आहे . स्वतःबरोबर दुसर्‍यास एखाद्या व्यवहारांत धंद्यात , मामलतीत गुंतवावयाचे असल्यास तोटा इ० च्या हमीबद्दल , विश्वासादाखल त्याजजवळ ठेवावयाची रक्कम ; हडप . ३ तारणावर कर्जाऊ काढलेल्या रक्कमेपेक्षां , तारणाच्या किंमतीचा अधिकपणा ही अधिक रक्कम कर्जफेडीची हमी म्हणून मानण्यांत येते . ४ अठराव्या संवत्सराचे नांव . [ सं . ]
०रोखा  पु. सरकारी रोखा ; ( इं . ) गव्हर्नमेंट सेक्युरिटी .
  Preserving; salvation. A pledge deposited with the creditor.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP