Dictionaries | References ट टिटिवरी See also: टिटवरी , टिटवी Aryabhushan School Dictionary | English | f A bird, Pavra Jacana or Goensis. Lapwing. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | स्त्री. १ बहुरंगी व दिसण्यांत सुरेख असा एक पक्षी . याचें अंडें सोनेरी असून त्यास चांगली किंमत येते . टिटवी यमाची तराळीन । - भज ७३ . २ टिटव अर्थ २ पहा . ३ ( कों . ) पाटस्थळ पिकास पाणी देण्याची सरी . [ सं . टिट्टिभ ] म्ह० टिटवी देखील समुद्र आटविते . = क्षुद्र माणूस देखील प्रसंगविशेषीं दीर्घ प्रयत्नानें मोठें कृत्य करतो . ( याबद्दलची एक गोष्ट आहे ). A dictionary, Marathi and English | English | A bird, Parra Jacana or Goensis, Lapwing. 2 The member, in the form of St. Andrew's cross, intervening betwixt a post and the overlying beam. Related Words SUGGEST A NEW WORD! टिटिवरी टिटिवरी : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP