Dictionaries | References

झेला

into which the mangoes are cast when gathered by the झेलणी. Note. By some झेला & झेलणी f & also झेलें n are understood as synonymes, signifying The gathering pole. 3 A sort of basket used to draw water in irrigating fields.
 पु. १ पुष्पगुच्छ ; फुलांचा झुबका ; गोदा ; बोका . गमे चंपक - कुसुमौघ हार झेला । - र १८ . २ झाडावर लोंबणारें मोठें जाळें , आंखी . यांत झेलणीनें उतरलेले आवे टाकतात . ( झेला , झेली , झेलें )-( पुस्त्रीन . ) हे शब्द ( झेलण्याची आंकडी या ) एकाच अर्थानें कांहींजण वापरतात . ३ शेताला पाणी द्यावयाची एक प्रकारची टोपली . ४ ( पोतकाम ) मण्यांचें एक प्रकारचें कुसरीचें काम . [ झेलणें ]
 m  A bunch (of flowers), a nosegay, a bouquet. The large netting.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP