Dictionaries | References

जेवून बसावें क्षणभर, रात्रीं जेवल्‍यावर फेरी कर

जेवण झाल्‍यावर थोडी विश्रांति घ्‍यावी व विशेषतः रात्रीचे जेवण झाल्‍यावर थोडी शतपावली करावी हे आरोग्‍याच्या दृष्‍टीने चांगले असते. After dinner sit a while, after supper walk a mile.

Related Words

दिवसांचोर आला, रात्रीं दरवडा पडला   आलत धोय धोय जाय, आदत क्यौं कर जाय   पतिव्रता नार, रात्रीं हिंडे दारोदार   दिवसां भागला आणि रात्रीं निजला   वाटे निराळें बसावें   जेवून बसावें क्षणभर, रात्रीं जेवल्‍यावर फेरी कर   कर जोडून उभे रहाणें   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   दिवसां माधुकरी आणि रात्रीं चोरी   कर गे रांडे पुरणपोळ्या   फेरी   अवदसेची फेरी   कर गया दाढीवाला, पकडा गया मुछीवाला   कर न कर   बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे   दंभवृक्ष निर्मूल कर, वाढीव सत्याचा अंकूर   वाघाची फेरी, जिवाला मारी   रात्रीं खा तूप आणि सकाळी बघ रूप   भलतें ठिकाणीं हगावें, निरपत बसावें   राईचा भाव रात्रीं गेला   हौसेनें केला वर, त्याला भरला दिवसां खोकला रात्रीं ज्वर !   चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्‍हास   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   दिवसां कुतरें निजतें, रात्रीं भोंकते   दिवसां चूल आणि रात्रीं मूल   जोंवरी सूर्यचंद्राची फेरी, तोंवरी कर्म चाले व्यवहारीं   बुधे भेटी, ने फेरी नहीं भेटी   रांडेच्या पोरास दिवसा बाप नाहीं व रात्रीं आई नाहीं   असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ   वाईट कर्में हीं काळोख्या रात्रीं केलीं जातात   देवालयाची नित्य फेरी, मोक्ष लाध संसारी   कर वळविणें   मिळविलें वतन, कर जतन, नाहींतर होईल वपन   सारा दिवस चर पण शिवरात्री कर   कर ना करी   कर नाहीं त्याला डर नाहीं   घ म्‍हळ्यारि घप कर नयें   भलाकर भला होवेगा, सवदा कर नफा पावेगा   संगत की कर ले तो गढत गढत गढ जाय   तूं कर वटवट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   कर नाहीं त्‍यास डर कशाला   चतुराईचा द्वेष न कर, अहंकार द्वेषप्राय मान   काय असे रंगावर, केवळ गुणग्रहण कर   आदराशीं प्रत्यादर, शठ देखोन शाठ्य कर   हककर, हलालकर, दिनमे सोबार कर   तन मन धन, कर गुरूला अर्पण   निररगट तूं कर वटवट, मी आहें निगरगट   अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट   होळीची कर   तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP