Dictionaries | References

जेवले, (आणि) हातीं पायीं डेवले

मनुष्‍य एकदां जेवला म्‍हणजे ते जेवण त्‍याच्या हातीपायीं येते व जेवणानंतर त्‍याच्या हातून काही काम होत नाही, तो लागलीच आळसावतो.

Related Words

भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   हातां पायां, हातीं पायीं पडणें, लागणें   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   पत्रावळी काढ, म्हणे जेवले किती?   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   गुळाचेच पथ्‍य करावयाचे आणि गुलगुले खायाचे   चोराची सुटका आणि सावाला फटका   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   विंदुरु आणि मजारु   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मालक गैदी आणि मांजर कैदी   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   वीज कडकडली आणि परळावर पडली   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   देवाचें नांव आणि आपला गांव   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP