TransLiteral Foundation

जप

See also JAPA(S)
ना.  नामस्मरण , मंत्रपठण .
. v धर & घे.
 पु. १ वेदऋचा , गायत्री इत्यादि मंत्र यांचें पुन : पुन्हां पठण आवृत्ति ; देवाचें नांव इ० मनांतल्यामनांत पठण करणें . २ मंत्र म्हणत जपाची माळ ओढणें . ३ ( ल ) निदिध्यास , उच्चार करणें ; विवरण करणें ( कार्य , इच्छा यांचें ). ( क्रि० धरणें ; घेणें . ) [ सं . ]
०जाप्य  न. जप व त्यासारखें इतर धार्मिक कृत्य . सकाळीं स्नान करून कांहीं जपजाप्य केलें पाहिजे .
०तप   जपजाप्य पहा .
०माला   माळ माळा - स्त्री . जपाची संख्यामोजावयाची माळ .
०घेणें   जप अर्थ २ पहा .
०यज्ञ  पु. नामस्मरणरूपी यज्ञ . जप्या , जपी - वि . जप करणारा . जपीतपी - वि . नेमानें जप व तप करणारा .
जप घेणें
निदिध्यास लागणें
पुन्हां पुन्हां आठवण करणें
उच्चारण करणें
वारंवार सांगणें
पुन्हां पुन्हां म्‍हणणें.
 m  Repeating in a mattering manner names of a god, also counting silently the beads of a rosary. Fig. Reiterated mention or expression (of a purpose or desire).
  |  
  • सूर्य अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची  जपमाळ वापरतात.Ashottara shatanam..
  • सत्यनारायण अष्टोत्तरनामावलि
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • शुक्र अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • गणेश अष्टोतरनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • बुध अष्टोत्तरशतनामवलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • चन्द्र अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • केतु अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • मंगल अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • शनि अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • राहु अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • गुरु अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • सिद्धि विनायक अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • आदिलक्ष्मी अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • धान्यलक्ष्मी अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • धैर्यलक्ष्मी अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • गजलक्ष्मी अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • सन्तानलक्ष्मी अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • विजयलक्ष्मी अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • विद्यालक्ष्मी अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  • ऐश्वर्यलक्ष्मी अष्टोत्तरशतनामावलिः
    अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

glutamic acid dehydrogenase

  • Chem. ग्लुटॅमिक आम्ल डीहायड्रोजेनेज 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

shreeyantra siddha kase karave ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,751
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,781
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.