TransLiteral Foundation

चोरीचे चौदा हात

चोरी करून आणलेला जिन्नस वाटेल तेवढ्या स्‍वस्‍त दराने विकला जातो. चोरीचे कापड रुपयाला चौदा हातहि मिळते.

Related Words

हात वळणें   देवावर हात ठेवणें   हात चालणें   वाहत्‍या गंगेत हात धुणें   करडा हात करणें   गुडघ्‍यावर हात देणें-येणें   कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो   हात चोळणें   मुळाशीं हात घालणें   माझे हात का कोकणांत गेले?   व्हावचें-व्हावंचा न्हयींतु हात धुंवचें   ज्‍याचा हात मोडेल, त्‍याच्या गळ्यात पडेल   हात धरुन काढून लावणें   आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी   अंधके हात बटेर   ढुंगणास हात पोचणें   हात दाखवून अवलक्षण करणें-चिंतणें   ज्‍याचा हात खालीं, त्‍याच्या सुरकुत्‍या गालीं   हात हातांत देणें   छातीला हात लावून म्‍हणणें-सांगणें   आपला हात जगन्नाथ   कपाळावर (कपाळाला, कपाळीं) हात मारणें-लावणें   कंठास हात लावणें   वरच्यास हात, खालच्यास लाथ   देवाक हात, गुरवाक भात   हातास हात मिळणें   हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये   हात बांधणें   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   हात हात ताजीम आणि पसा पसा रामराम   वाघास मारता हात आणि पाळता हात, हे दोन्ही सारखेच   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   मांडे केले, हात झाडले   दगडाखालीं सांपडलेला हात युक्तीनें काढावा   वाहत्या गंगेंत हात धुवुन घेणें   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात-ओठ गेला   काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे   बुद्धिवानाचा हात लांब   वाताहत or हात   हात घशांत घातला तरी कोरडाच   (जिभेचा) हात फाटणें   (डोक्यावरुन) हात फिरविणें   कपाळाला हात लावून बसणें   डोळे, नाक, हात चिपणें   दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   हात उगारणें-उचलणें   घशांत हात घातला, परंतु सुका   घरांत बारा हात वेळू फिरतो आहे   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   (अंगावरुन) हात फिरवणें   अडक्याचा सौदा येरझारा चौदा   अंधके हात बटेर   अंधळ्याचा हात उपस्थावर, अंधळ्याचा हात ताटावर, अंधळ्याचा हात उपस्थानावर नेमका जातो   अनुकूल साधनीं कार्य साधावें वाहत्या गंगेंत हात धुवावे   अब - अबतो पत्थर के नीचे हात दबा है   अभाव - अभावाचें पोतें सव्वा हात रितें   अर्द्या माडार चढून हात सोडचें न्हयत   अर्धी सोडून सगळ्यास हात घालूं नये   अल्प काम नाहीं होत, मोठे कामीं घाली हात   अशक्ताचे शत, बळियाचा एक हात.   असतां खाली हात, मनुष्याचे नाही चालत   आईच्या कासोट्याला हात घालणें   आईचा हात नि नारीचा दहिभात (सारखाच)   आईचा हात, शिळा गोड भात   आठ हात काकडी, नऊ हात बी   आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी   आठ हात लांकूड व नऊ हात ढलपी   आपना वकर आपने हात है   आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्‍याच्यास हात घालावा   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   आपला भात आखडला हात   आपला हात जगन्नाथ   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं   आळशाचे तोंड मोठे पण हात मात्र कोते   ईर्षा मनी धरणें, मग हात वळविणें   उचलला हात   उचापतीचे पोतें, सवा हात रितें   उतूं गेले दुधाला, हात लावी कपाळाला   उताण्यापेक्षां उपडा हात चांगला   उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात   उधाराचें पोतें सवा हात रितें   उधारीचें खातें (पोतें), सव्वा हात रितें   उराला हात लावणें   उरावरचा हात   उरावर हात ठेवणें-लावणें   उरावर हात ठेवून सांगणें-बोलणें   ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल?   एक एक बात, नऊ नऊ हात   एक एक बात, सव्वा सव्वा हात   एक हात दुधां, एक हात धयां   एक हाथ जिकर पर, एक हात फिकर पर   औट हात तुझा जागा। येर सिणसी वाउगा।।   कटास हात लावणें   कंठास हात लावणें   कपाळाला हात लावून बसणें   कपाळावर (कपाळाला, कपाळीं) हात मारणें-लावणें   करडा हात   करडा हात करणें   केला हात करी मात, यातायात विसाव्याची बात   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घराणा

  • पुन . १ कूळ ; वंश ; कुळी ; गोत्र . म्हणती पाखिज आमुचा घराणा । गुरुउपदेश नाहीं लाहाणा । - दावि १५० . २ वंशांतील माणसें ; घराण्यांतील मंडळी . ३ ठिकाण ; स्थान . इये पुनरावृत्तीचीं घराणीं । आघवी एकवटती जयाचिया प्रयाणीं । - ज्ञा ८ . २३४ . [ हिं . घराना ; म . घर ] 
  • Family, race, lineage. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

अष्टगंधात कोणकोणते घटक असतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,689
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,801
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.