Dictionaries | References

चैन


  Rest.
 f  Diverting one's self; frolic and fun.
चैन मारणें
मजा करणें
चंगळ करणें
छानछौकी करणें
उधळपट्‌टी करणें
ऐषआरामांत दंग असणें.
 स्त्री. १ आराम ; सुख ; विश्राम ; विसावा ; स्वस्थाता ; मजा ; आनंद . २ ऐषाआरामाचा , सुखविलासाचा जिन्नस , गोष्ट ; ( अर्थशास्त्र ) खोटया गरजा भागविण्यासाठीं ज्यांच्या उत्पादनास अतिशय मेहनत पडली आहे अशा गोष्टींसाठीं केलेला खर्च . - ज्ञाको च २०२ . चैन ही व्यक्तीला घातक व समाजाला मारक आहे . - ज्ञाको च २०२ . [ हिं . चैन = आराम ; सं . शयन ]
०मारणें   मजा करणें ; सुख भोगणें .
०बाज   चैनीबाज - वि . सुखाभिलाषी ; गुलहौशी ; विलासी ; ऐषआरामी ; रंगेल . [ चैन + बाज प्रत्यय ]
०बाजी   चैनीबाजी - स्त्री . चैन करणें ; मजा मारणें ; विलास ; सुखासीनता ; ऐषआरामानें वागणें . [ म . चैनबाज ]
०गडी   चैनीगडी - पु . मजा मारणारा ; चैन करणारा मनुष्य . [ चैन + गडी ] - नी - वि . चैन करणारा ; मजा मारणारा . [ चैन ]
Rest, ease &c. See चयन.
ना.  आनंद , ऐषआराम , मजा , मौज , सुख , सुखविलास ;
ना.  विश्राम , विसावा , सुखोपभोग , स्वस्थता ;
ना.  चंगळ , रेलचेल , लयलूट , वैपुल्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP