Dictionaries | References

चीर







 f  A crack.
  Cloth or clothes.
चीर जाणें
तडा, भेग पडणें
फाटणें
फुटणें
भंग पावणें.
 पु. जंबियाच्या डावापैकी एक ; यांत बेंबीच्या उजव्या बाजूला मारून डावीकडे चिरत जावें लागतें . [ चिरणें ]
 स्त्री. १ फट ; भेग ; तडा . २ ( बायकी ) कुंकवाची चंद्रकोर लावण्याची चांदीची काडी . ३ कुंकवाची चंद्रकोर . [ सं . हिं . ]
 न. वस्त्र ; कपडा ; ( सामा . ) अन्तर्वस्त्र . पांचवण चीर नेसो देतसा - भाए १२१ . जानकी फाडी चीरपदर । अलंकार बांधोनि समग्र । मारुतीकडे टाकिलें । - रावि १५ . १८६ . - वेसीस्व ९ . १५३ . [ सं . ]
 न. एक प्रकारचें झाड . या जातीच्या झाडांपासून राळ तयार करितात . यापासून टरपेंटाईन निघतें . यांस इंग्रजींत पाईनचें झाड म्हणतात . डेहराडून येथील जंगलांत हीं झाडें पुष्कळ आहेत .
 स्त्री. १ एक लाठीचा वार . शत्रूच्या पायांमधुन वर करावयाचा . २ फरीगदक्याचा वरीलप्रमाणें वार . - व्याज्ञा ४ . ३८४ . ( चिरणें )
०जाणें   तडा , भेग पडणें .
०गुट  न. ( नेसावयाचें ) लहान वस्त्र ; वस्त्राचा तुकडा अंतर्वस्त्र . [ सं . चीर = वस्त्र + का . गुट्ट = गुप्त , आतील ]
०चोळी  स्त्री. मकरसंक्रातीच्या दिवशीं सुवासिनी स्त्रिया एकमेकीस चोळी आणि लुगडयाचें जें वाण देतात तें .
०वाण  न. ( स्त्रियांत रूढ ) वधूच्या नातलग स्त्रियांस अहेर म्हणून वरपक्षाकडून आलेलें लुगडें वगैरे . उदा० आजेचीर ; मामेचीर . [ चीर + वाण ]
A शलाका or long silver pin for applying the stripe of कुंकूं: also the stripe applied. A word of the female vocabulary.
Cloth or clothes; esp. under-garments. Ex. जानकी फाडी चीरपदर ॥ अळंकार बांधो- नि सत्वर &c.
ना.  चीळ , तडा , फट , भेग ;
ना.  चीरगुट , कपडा , वस्त्र .
चीर  n. n. (√ चि, [Uṇ.]) a strip, long narrow piece of bark or of cloth, rag, tatter, clothes, [TĀr. vii, 4, 12]; [Gaut.]; [Mn. vi, 6]; [MBh.] &c. (ifc.parox.[Pāṇ. 6-2, 127 & 135])
चीवर   the dress of a Buddhist monk (cf.), [W.]
a necklace of 4 pearl strings, [L.]
चूडा   crest (), [L.]
a stripe, stroke, line, [L.]
°रक   = , [L.]
lead, [L.]
चीर  m. m. for °री (a cricket), [Kathās. lxxiii, 240]
चीर   cf.कुश-
मुख-चीरी   

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP