Dictionaries | References

चित्ता

See also:  चित्रक
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A leopard, Felis jubata. Schreb.; according to Pennant, Hunting leopard, Felis leopardus.

 पु. वाघाच्या जातीचें एक जनावर ; बिब्या , बिबट , बिबटया वाघ ; याच्या अंगावर ठिपके असतात हा रानावनांत , झुडपांत , डोंगरांत वस्ती करून असतो . हा अत्यंत चपळ व सावध असून अत्यंत क्रूर व हिंस्त्र पशु आहे . हिंदुस्थानांत हा मनुष्यभक्षक प्राणी म्हणून प्रसिध्द आहे . [ सं . चित्रक ; प्रा . चित्तओ ; हिं . चीता ; गु . चित्तो ; फ्रेंजि . चिचइ = मांजर ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  A leopard.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

  • चित्ता आणि कोल्हा
    इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characterist..
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP