Dictionaries | References

चिंच

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
The tamarind-tree and fruit, Tamarindus Indica.

 स्त्री. या नांवाचें एक झाड आणि त्याचें फळ . ओसाड व जंगलीं भागांत हीं झाडें आपोआप वाढतात . याचें खोड उंच असून फार जाड असतें . झाड सावकाश वाढतें . याचा विस्तार मोठा असतो . चिंचेचें फळ आंबट असून स्वयंपाकांत भाज्या वगैरे पदार्थांत त्याचा उपयोग करतात . चिंच पित्तशामक व रक्तशुध्दिकारक आहे . चिंचेचें सार व पन्हें करतात . पाला व फुलें यांची भाजी करतात . [ सं . चिंचा ] गोरखचिंच - स्त्री . हें फळ मोठें असून आत तांबडा गर असतो . रुचि गोड असते . ही औषधी आहे . चिंचेचा तकू - पु . ( व . ) गाभुळया चिंचा वाटून त्यांत तिखट , मीठ घालून केलेला पदार्थ .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  The tamarind-tree and fruit.

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP