Dictionaries | References

चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण

   
Script: Devanagari

चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण     

वरीलप्रमाणेच. योग्‍य मर्यादेत थट्टामस्‍करी, विनोद केल्‍यास कोणास राग येत नाही. उलट आनंदच होतो
पण मर्यादेबाहेर गेल्‍यास मात्र राग येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP