Dictionaries | References

चंद्र राहे दूर आकाशीं, वाट पाहे चकोर पक्षी


चंद्र दूर आकाशात असतो तरी चकोर पक्षी तो उगवण्याची उत्‍कंठेने वाट पाहात असतो. कारण त्‍यापासून त्‍याला अमृताची प्राप्ति होते व त्‍याचे जीवन त्‍यावर अवलंबून असते. चंद्रचकोरन्याय पहा. तु०-चंद्रामृते तृप्ति पारणें चकोरा। भ्रमरासी चारा सुगंधाचा ।। -तुगा ३४४७. निशाचरोपि दीनोपि सकलंकोपि चंद्रमाः। चकोरीनयनद्वन्दमानंदयति सर्वदा ।। -सुर २०९.६.

Related Words

चंद्र   चंद्र राहे दूर आकाशीं, वाट पाहे चकोर पक्षी   पांखरासारखी वाट पाहणें   अक्कलमंदोकी दूर बला   वाट लागणें   पायाखालची वाट   वाट वाहणें   वाट पाडणें   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   चहाड दूर करणें, तंटा मिटणें   सोयरिं दूर आसका, बायिं लाग्गिं आसका   गरज लागती, लज्‍जा दूर होती   साहेबका घर दूर है, जैसी लंबी खजूर l चढे तो चाहे प्रेम रस, गिरे तो चकना चूर ll   पक्षी बारा कोसावरुनही आपल्या घरटयावर लक्ष ठेवतो   वाट सरणें   वाट विचारीत विचारीत लंकेक थाई वचयेद   इष्ट मित्र खरे, असतां दूर बरे   गाडीची वाट फासडीनें (फेंसाटीनें) मोडावी   एका दगडानें दोन पक्षी पाडणें   अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो   वाट चुकणें   ज्‍या गांवास जाणें नाहीं, त्‍या गांवची वाट कशाला विचारावी   वाट फुटेल तिकडे जाणें   होती वाट   जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्‍यूला दूर करी   अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका   निराशेची दूर दृष्टि, आशेची हाव मोठी   पक्षी   एकल्याची एक वाट   तळहातानें चंद्र सूर्य झांकत नाहीं   चंद्र व्यापली, शुद्धी गेली   दुग्धानें तो अग्नि विझवोनी पाहे   जगीं सर्वसुखी असा कोण आहे। विचारी मना तूंचि शोधोनि पाहे।।   अधिकार व अहंकार हे एकमेकांपासून फारसे दूर नसतात   खरी सचोटी, संकटें दूर लोटी   आशा मेल्यावरी, कांहीं न राहे माघारी   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे   पक्षी प्राणी   चांगले नरा राग येतो, क्षणमात्रें दूर होतो   दुष्टास दूर ठेवावा, अपमान न करावा   चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत   चहाडखोर न आदरी, विंचवापरी दूर करी   एकाच प्रकारचे पक्षी एकत्र कळप करून राहतात   दूर धरणें-पाहणे   वेळु नि काळु कोणाचिइ वाट पळेना   सोंवळें झालें दाट, खाटकाच्या घरावरुन वाट   नित्य पाठ, त्याची काय वाट   यमलोकाची वाट धरणें   चोराची पावलें-वाट चोराला माहीत-ठाऊक   जे आरंभ शूर, तां गेलें ना मजल दूर   दुग्धानें तो अग्नि विझवोनी पाहे   पाप्याला पंढरपूर, हागायाची गोद्री दूर   वांकडी वाट करणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP