Dictionaries | References

चंद्रसमुद्रन्याय


चंद्र उगवला म्‍हणजे समुद्रास भरती येते
याप्रमाणें उत्‍साह येणें
भरते येणें. ‘जॉन्सन यास कोणीहि भाविक श्रोता मिळाला असतां चंद्रसमुद्रन्यायाने त्‍याच्या वाणीस मोठे भरते येई.’-नि. ६८६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP