Dictionaries | References

घरगुती

See also:  घरगती , घरघराऊ , घरघराड
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
gharagutī ad By one's self; by one's own people. Ex. आम्ही राहट घ0 भरला.
gharagutī, gharagharāū , sometimes घरगती a Born, bred, made, raised, produced at home--animals, manufactures, plants. 2 Of the household: opp. to hireling or stranger.

क्रि.वि.  १ स्वत : च्या अंगमेहनतीनें ; कौशल्यानें . २ घरच्या माणसांकडून . आम्ही रहाट घरगुती भरला .
वि.  १ घरचा ; घरीं तयार केलेला ( माल , सामान , वस्तु ); घरीं वाढविलेला ; पाळलेला ( घोडा , पशु ). घरीं लावलेलें ( रोप , झाड इ० ). दोन घोडीं भाडयाचीं केलीं , दोन घरगुतीं होतीं . २ घरचा ; भाडयाचा , उसना , बाजाराऊ याच्या उलट . [ सं . गृह = घर + कृति = करणें ; ( अप . ) घरकुरती ( कुण . ) ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  Made or produced at home. Of the household.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

  • स्वरूपानुसन्धानाष्टकम्
    देवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती  होय.Traditionally,the ashtakam is rec..
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP