Dictionaries | References

गर्वाचें घर खालीं

गर्विष्‍ठ माणसाची मानहानि व विपन्नावस्‍था होण्याचे राहात नाही. गर्वाचा परिणाम वाईट. जो मनुष्‍य फार गर्व करतो त्‍याचा नक्षा उतरतो
जो मनुष्‍य फार ऐट करतो त्‍यास बहुधा खाली पाहण्याची पाळी येते. ‘तों गर्वाचे घर खाली.’ ईश्र्वरास साहेना.’-भाब ८२. ‘गर्वाचे घर खाली या तत्त्वाचे ऐतिहासिक उदाहरण द्यावयाचे आहे, तर ते १८१५, १८७०, १९१
व १९४० या साली झालेल्‍या फ्रेंच व जर्मन राष्‍ट्रांच्या वर्तनावरून मात्र उलट सुलट रीतीनें, देतां येईल.’-केसरी २५-६-४०.

Related Words

खालीं   घर घेणें   घर चालविणें   घर फिरलें कीं घराचे वांसे फिरतात   मुद्दलाचें घर व्याजांत जातें   घर सान जाल्‍ले तरी मन होड आस का   घर विकत घेऊन राही, बांधण्यांत नफा नाहीं   काळजास घर पाडणें   आपना घर दूरसे सुझतां है   घर बुडविणें   सैंपाकाचें घर घाणेरडें आणि बैठकीचें घर साजरें   दुसर्‍याचे घर दाखविणें   शब्द खालीं न पडणें   अंतःकरणांत घर करुन बसणें   आप घर कीं बाप घर   असेंच म्हणगे म्हातारे, घर घेतले मेल्यानें   राखील त्याचें घर, खणेल त्याचें शेत   आपलें घर आपल्याला दुरून दिसतें   आपलें घर बारा कोसांवरून दिसतें   मिशी (मिशा) खालीं खालावणें   घर पालथे घालणें   आपले घर भरणें   नाक खालीं होणें   एक पायरी चुकणें, खालीं येऊन पडणें   नाक खालीं पाडणें   आपले घर हागून भर, दुसर्‍यांचें घर थुकून जड   आषकका घर नाशक, रंडीका घर पूना, जिसकू न मिले उन्ने, मालेगांव धुलिवेकू जाना   घर तुटणें   निंदकाचें घर असावें शेजारीं   घर फुंकना, तमाशा देखना   रामोशाची जात, खालीं सागोती वर भात   ज्‍याचा हात खालीं, त्‍याच्या सुरकुत्‍या गालीं   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   शिंक्याला अंबाः खालीं मारा बोंबाः   वरतीं अक्षता, मध्यें गोपीचंदन, खालीं रक्षा   घाईने वर चढतो, तो त्‍वरित खालीं येतो   रानशी घर कोशी बिर्‍हाड   घर म्‍हणते बांधून पहा, लग्‍न म्‍हणतें करून पहा, व गुर्‍हाळ म्‍हणते लावून पहा   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   घर डोक्यावर घेणे   रांधतें घर   घर जळल्‍यावर बोंब मारणें   बिन भाडयाचें घर   जन्मखोडीमुळें, घर झालें निराळें   ठकबाजीचें घर नही बसता   चूल लहान ठेवणें, तर घर वाढविणें   गांडीत घर करून पादाक अळशीकचे न्हंय   तुझें घर जळो दे, माझी वांगी भाजूंदे   शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें   जळत घर भाड्याने घेणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP