Dictionaries | References

कोंबडा नेला डोंगरा म्‍हणून का दिवस उगवत नाही?


एखाद्या क्षुल्‍लक मनुष्‍याने कितीहि अडथळे आणले तरी मोठी कार्ये त्‍याच्यावांचून अडून राहात नाहीत. सृष्‍टिक्रम हा अबाधित चालू रहावयाचाच. एखाद्या मनुष्‍याच्या कृतीवर तो अवलंबून नसतो. पुढे पहा.

Related Words

घातीचे दिवस   दिवस पूर्ण भरणें   नखांबोटांवर दिवस मोजणें   चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्‍हास   डोळ्यांनी रात्रं-दिवस काढणें   एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   दिवस जाणें   उडी नाही तर बुडी   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   महात्याक दिवस   आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत   दिवस गेला उटारेटीं मग दिव्यांत कापूस रेटी   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   दिवस घेणें   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   कधीं नाही कधीं   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा   काय म्‍हणून   खाऊन दिवस न काढावे, नांव रूप करून दाखवावे   लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार?   आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार   साप-साप साप म्हणून भुई धोपटणें बडविणें   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   अल्ला का दिया शिरपर   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   म्हातारीनें कोंबडें लपविलें म्हणून उजेडायचें राहात नाही   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   पंखाचा कोंबडा   कासविंदा का शिं दा   नाचतां येईना (म्हणून) अंगण वांकडें   नासलें मिरें का केजास महाग झालें?   ओ का ठो न करतां येणें   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   धंटक (का)   करंगळी (करांगुळी) सुजली म्‍हणून ती डोंगराएवढी होईल काय?   माझे हात का कोकणांत गेले?   खाजवयाला तुर्‍हाटी नाही अन्‌ कावळ्याला आवतण   खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   उष्‍ट्या हातानें कावळा हांकणार नाही   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   पंखाचा कोंबडा   म्हणून   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP