Dictionaries | References

कीं

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
kīṃ conj Or. 2 That: noting indication. Ex. ते बोलले कीं आम्हास यावयास बनणार नाहीं. 3 ind It often emphatically concludes an interrogation; ex. ततूं येतोस कीं? देतोस कीं? or an affirmation of the interrogative form, implying surprise at the supposition which has called it forth. Ex. मी देतों कीं I am giving it don't you see? रे is often conjoined, as किरे. Ex. आलों किरे, जातों किरे, बसतों किरे.

अ.  स्वरुपबोधक अव्यय . जें ; असें . ' ते बोललें कीं आम्हांस यावयास बनणार नाहीं .' ( सं . यत् ; फा . के )

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
conj   Or. That: nothing indication.

Related Words

दहीं खाऊं कीं मही खाऊं   अप्पे खंवका कीं फोंड मेज्जुका?   कीं   पोट कीं पट्टण   मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा?   फकीर नचिंत कीं ज्यां सुता त्यां मसीद   शेंडी तुटो कीं पारंभी तुटो   होता कीं नव्हता करणें   लक्षाधीश कीं कक्षाधीश   लक्षेश्वर कीं भिक्षेश्वर   लक्षापति कीं भिक्षापति   हूं कीं चूं करणें   हूं कीं चूं म्हणणें   डोचकें जावो कीं बोचकों जावो   छत्रपति कीं पत्तरपति   आप घर कीं बाप घर   हातांतल्या आंगठ्या गेल्या तरी बोटें कायमच आहेत कीं नाहींत   मरतंय म्हटलं कीं घोरतंय म्हणणं   होणारी कीं सोनारी   पापाची पायली, भरली कीं लवंडली   सोनोरी जावें कीं नानोरी जावें   मुलगा कीं मुलगी   मनुष्य घटना कीं दैव घटना   एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग   वांकडा वासा आला कीं खळगाहि वांकडाच खणला पाहिजे   सात पावलें बरोबर चाललें कीं सख्य निर्माण होतें   जननीभय मनीं कां मानिजे। व्याघ्र तो कीं।।   सिंधु कीं बिंदु   अपाटा कीं झपाटा   ओठांतून कीं पोटांतून   मजो संसार बरो कीं आंव बरो   तीन धोंडे मांडले कीं त्रिभुवन आठवतें   रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन   एक घाव कीं दोन तुकडे   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   भिकेसरी कीं लंकेसरी   जय कीं मृत्‍यु   कीं कोल्‍हेया चांदणी। आवडी उपजे? ।।   आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   दोन अलीकडे कीं पलीकडें   झाली साठ, कीं आली काठीशीं गांठ   घर फिरलें कीं घराचे वांसे फिरतात   खावें म्‍हशींनीं कीं खावें दासींनी   नाक दाबलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें   ओल कीं पोल (फोल)   नाक दाबलें कीं आ वासतो   हार खाल्ली (कीं) झगडा तुटला   अर्जुनसंन्याशी ढोंगी कीं रावणसंन्याशी?   नाक धरलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP