Dictionaries | References

कास

See also:  कांस
A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
कास  m. 1.m.id., [Suśr.]; [BhP.]
(also) going, motion, [Śiś. xix, 27].
कास  mn. 2.mn. for काश (the grass Saccharum spontaneum), [L.]
कास  m. m. the plant Moringa pterygosperma, [L.]
कास  mfn. 3.mfn.fr.कस्, [Pāṇ. 3-1, 140.]

कासः [kāsḥ] सा [sā]   सा [कास्-घञ्]
Cough, catarrh. मुञ्च शीपेक्त्था उत कास एनम् [Av.1.12.3;] कासश्वासकृतायासः कण्ठे घुरघुरायते [Bhāg.3.3.16.]
Sneezing. -Comp.
-कुण्ठ a.  a. affected with cough. (-ण्ठः) an epithet of Yama.-घ्न,
-हृत् a.  a. removing cough, pectoral. (-घ्नः) a medical plant (Mar. बेहडा) (-घ्नी) a sort of prickly nightshade, Solanum Jacquini (Mar. रिंगणी).
-नाशिनी  N. N. of medicinal plant.
मर्दः a cure of cough.
an acid preparation (कासुंदी).

Shabda-Sagara | sa  en |   | 
कास   r. 1st cl. (ऋ) कासृ (कासते)
1. To make a bad sound, or one indi- cating disease; to cough.
2. To shine: see काश.
कास  m.  (-सः)
1. Cough, catarrh.
2. A species of reed or long grass, (Saccharum spontaneum.)
3. Morunga, (Hyperanthera, &c.) see शीभाञ्जन.
E. कास् to cough, to make an unpleasant sound, अच् affix: also काश् to shine, &c. see काश.

ना.  कंबर , काचा , काष्टा , कासोटा , सोगा ;
ना.  दुधाची ओटी ( पशूंची );
ना.  अधार , आश्रय .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
kāsa a & ad A word of tailors. Straight--cloth cut or cutting cloth. Opp. to इराब or इरेफ Oblique or obliquely.
for protection &c. Ex. रघुपति तुझी कास धरिली ॥ तरिं त्वां केली उपेक्षा ॥.

 पु. खोकला . ( सं . कास )
 न. ( गो .) शिकार
 स्त्री. गाय . म्हैस वगैरे पशुंची दुधाची ओटी . ' सुरभीच्या कासेंसीं सुज्ञें होऊनि वत्स लागावें । ' - मो .
 स्त्री. वर्ग , प्रत ; वळ . ' लोहार , सुतार , महार व मांग यांस पहिली किंवा थोरली कास असें नांव आहे .' - ज्ञाको अ ५२७ . ( सं . कक्षा )
 स्त्री. १ धोतर , लुगडें यांचा कांसोटा , लंगोटी ; काचा ; ( क्रि०घालणें ; खोचणें ; फेडणें ). तैसीच ते कास गुरुराज याची । ; - दावि ४२० ' तुळशीहार गळां । कांसे पितांबर । ' - तुगा २ . ' बलवंतासि बांधणें कांस । मग अनर्थासी काय उणें । ' पांप्र ३९ . ३४ . २ ( ल .) आश्रय , आधार . ' कामक्रोधालोभांची कास । न सोडीच पाळीली भाष । ' - ज्ञा १६ . ४४८ . ( सं . कच्छ )
विक्रिवि . १ ( शिंपी ) सरळ . २ सरळ कापलेलें काप्ड ; याच्या उलत इराब , इरेफ = तिरकस .
 न. १ ( कों .) कुरळ ( गवताचें ) . ( सं . काश = गवत )
 स्त्री. हलकी किंवा भारी जमीन . ही बागाईंत किंवा जिराईत करण्यासाठीं रयतेस दिलेली असते . या जमिनीचे लहान लहान भाग पाडून ते लागवडीस आणतात , तथापि सरकारसारा मात्र त्या भागांवर किंवा त्यांत उप्तन्न होणार्‍या सरसनिरस पिकांवर न बसवितां संबंध जमिनीवर बसविलेला असतो . केव्हा केव्हां निव्वळ बागाईत किंवा जिराईत जमिनीलाहि कास म्हणतात . ' कासबंदी व कासजमीन पहा . २ ( कों .) खाचराचा एक लहान भाग . खत वगैरे सांठविण्यासाठी राखलेला खाचराचाच भाग . ३ ( माण .) दुसरीकडे पुरवणीसाठी किंवा भरीसाठीं बक्षीस दिलेली जमीन . - पु . १ ( कु .) डोंगरावरील वसकस भागांत मशागत केलेली म्हणजे धान्य पेरण्यास योग्य केलेली जमीन . २ ( कु .) रेताड जमिनीचें मोठें खाचर . ( सं . कृष् = कसणें )
०घालणें   गाय , म्हैस वगैरे ओटी घालावयाल लागणेम ; गाभण असतां जसजसें दिवस भरत येतात व ती विण्याची वेळ जवळ येतें तसतशी तिची ओटी मोठी होत असते त्याला कास घालणें म्हणतात .
०कसणे   घालणें बांधणें - १ कसोटा घालणें . ' हा सीते ! जरि नत मी कशितोंचि तथापि कास हां - सीते ' २ ( ल .) काम करण्याला तयार असणें ; कंबर बांधुन काम करण्यास तया असणें , संकल्प करणें . ' आणि होय येवढी कास । कासिली जेणें । ' - अमृ७ . १२९ . ' तो पवन म्हणे हूं घाल खलांतिका शिशो कास । ' - मोभीष्म ५ . ३६ . - कासेस लागणें , कास धरणें - एखाद्या बलिष्ठ माणसाच्या आश्रयार्थ जाणें . ' तरी आम्हीं तुझी धरियेली कास । - तुगा १६०७ ' भगवंतांची कास धरावी आणिक आस कशास रे । ' - सेस लावणें - आश्रय देणें ; आधार देणें . ' आमचें चाळकपण कृष्णासि आलें । कांसें लाविलें जनार्दनीं ' - एरुस्व १६ . १६५ .

[कास=ओटी] कास घालणें
ओटी करणें
गाय, म्‍हैस वगैरेची प्रसूतीपूर्वी ओटी दिसूं लागणें.
कास कसणें-घालणें-बांधणें
कासोटा घालणें
कासोटा मारणें. ‘घालील न शरणागत कार्या तो कास काय संवर्त।’ -मोद्रोण ४.७४. ‘मी कशितोंचि तथापि कास हा सीते !’-मोहरि ४९-७९. -मोविराट ७.१०. २. काम करण्यास तयार होणें
कंबर बांधून तयार असणें
उद्युक्त होणें. ‘कास घालोनि बळकट। झालों कलिकाळावरी नीट।’-तुगा ३३५. -मोभीष्‍म ५.३६.

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  Udder. The tuck of the धोतर or लुगडें.
कास धरणें.   Cling to for protection. &c.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP