Dictionaries | References

कार्य गुप्त ठेविती, त्‍यांत संशय उद्भवती

जो मनुष्‍य आपले काम सरळपणें सांगत नाही त्‍याबद्दल काम चांगले असले तरी दुसर्‍यास संशय उत्‍पन्न होतो.

Related Words

कार्य   गुप्त   संशय   संशय म्हणजे चुकी   संशय वाटणें   गुप्त मसलत   दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती   कार्य कर्तले कमी, कलह सोत्तल्‍ले जड   उद्योग उघडा करूं जाती, त्यांत लवून विघ्ने राहतीं   लोककार्याचा मोबदला म्हणजे कार्य केल्याचा दाखला   प्रयत्नेविणें कार्य होत नाहीं, जेवळ्यविणें पोट भरत नाहीं   आधींच तारें, त्यांत गेले वारें   कार्य उरकणें   गोंधळ केला माकडांनी, त्‍यांत दारूची मेजवानी   आधींच नाचरी, त्यांत पायी बांधली घागरी   जेथें मुत्‍सद्दीपणा हरतो, तेथें सेनापतीचें कार्य सुरू होतें   कार्य साधणें   शेरास सवाशेर भेटे, मनाचा संशय फिटे   ज्‍यांत त्‍यांत   अनुकूल साधनीं कार्य साधावें वाहत्या गंगेंत हात धुवावे   बोलणाराचें तोंड दिसतें पण करणाराची कृति गुप्त राहते   कधींतरी मरणें आहेच, त्‍यांत आज काय आणि उद्यां काय   इच्छा कमी ठेविती, अगत्य थोडी लागती   उदित कार्य   संशय फिटेना, देव भेटेना   जशास तसें भेटे, मनाचा संशय फिटे   आपले कार्य, आपल्याला प्रिय   मनसा चिंतितं कार्य दैवमन्यत्र (त्तु) चिंतयेत्   कार्य तडीस न नेणें हे मोठें लाजिरवाणें   गुप्त मित्रापेक्षां उघड शत्रु बरा   गुप्त पोलीस   मुकाटयानें बसलें म्हणजे सर्व कार्य साधतें   कार्यानें कार्य करका, उत्तानें न्हयिं   जशास तसा भेटे, मनीचा संशय फिटे   खर्च लागे निरंतर त्‍यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत   पहिल्यानें लिहा, मग द्या आणि त्यांत चूक भूल झाली तर मला पुसा   मी नाहीं खात, माझें मन त्यांत   हरणाचें कुरण, त्यांत कशाचें धोरण?   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   मन चिंति एक, त्यांत दैव मारी मेख   आधिंच तसला, त्यांत बैलावर बसला   पाप त्यांत निफजेः   आधींच उल्हास, त्यांत फाल्गुनमास   आधींच सोन्याचे, त्यांत (वर) जडाबाचें   आधिंच असला, त्यांत बैलावर बसला   अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट   सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी भागाबाई धरा   आधींच हौस, त्यांत पडला पाऊस   आधींच (बोंबलण्याचा) उल्हास, त्यांत (आला) फाल्गुनमास   सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी भागाबाई सारा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP