Dictionaries | References

काणीपेठ

   
Script: Devanagari

काणीपेठ     

ज्‍या पेठेत स्‍थानिक धान्याचा साठा फारसा नसल्‍यामुळे जी दुसर्‍या पेठेवर अवलंबून असते व जेथे भावामध्ये वारंवार बदल होत असल्‍यामुळे स्‍थिरता नसते व त्‍यामुळे व्यापार्‍यांस लबाडी करावयास सापडते अशी पेठ. सचोटीची नव्हे अशी पेठ.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP