TransLiteral Foundation

कहाणी

See also काहाणी
A tale or story; a tale of one's troubles or sorrows. v सांग, गा. 2 Instruction, admonition &c. Pr. उपडे घागरीवर पाणी नी मूर्खाजवळ क0 3 A disease incidental to the grain जोंधळा, smut. 4 A certain religious observance among women.
 स्त्री. ज्वारीवर अवचित पडणारा एक रोग ; काजळी . यानें ज्वारीचे दाणे काळे होऊन जळून जातात . काणी पहा .
 स्त्री. १ गोष्ट ; वृतवर्णन ; कथा ; आख्यांयिका . ' म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचिये श्रवणी । ' - ज्ञा . ९ . ५०१ . ' कृष्णाची आणीक कहाणी । तो स्त्री जाहला मोहिनी । ' - एरुस्व २ . १९ . २ दुःखदायक आत्मकथन ; हालअपेष्टांची स्वतःची गोष्ट ( क्रि० सांगणें ; गाणें ) ३ शिकवण ; उपदेश ; कानउघाडणी . ' उपडे घागरीवर पाणी ने मुर्खाजवळ कहाणी । ' ४ स्वतः घेतलेल्या व्रताच्या दिवशीं वायका व्रतविषयक जी गोष्ट सांगतात ती . ( सं . कथनिका ; प्रा . कहाणिआ ; हिं . कहानी ; किहाणीं )
 f  A tale, a story. Instruction, admonition.

Related Words

कहाणी   उपड्या घड्यावर पाणी व बहिर्‍याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी)   कर्मकथा-कहाणी   मूर्खापुढें कहाणी   रडकथा-कहाणी   ऐकीव गोष्टीची कहाणी, खरी मानिली कोणी   अंधळ्यापुढें आरशी बहिर्‍यापुढें कहाणी   अठरा पुराणीं देवाची कहाणी   दैवाची कहाणी   रक्ताचें पाणी, सुखाची कहाणी   राव गेले रंक आले, धरित्रीची कहाणी तीच चाले   कर्माची कहाणी, ऐकायला नाहीं कुणी   मूर्खाला कहाणी आणि उपडया घडयावर पाणी   करुणा कहाणी ऐकिली, पत्‍नीला मूर्च्छा आली   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी.(water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   अठरा पुराणीं देवाची कहाणी   अंधळ्यापुढें आरशी बहिर्‍यापुढें कहाणी   उपड्या घड्यावर पाणी व बहिर्‍याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी)   ऐकीव गोष्टीची कहाणी, खरी मानिली कोणी   करुणा कहाणी ऐकिली, पत्‍नीला मूर्च्छा आली   कर्मकथा-कहाणी   कर्माची कहाणी, ऐकायला नाहीं कुणी   मूर्खापुढें कहाणी   मूर्खाला कहाणी आणि उपडया घडयावर पाणी   रक्ताचें पाणी, सुखाची कहाणी   रडकथा-कहाणी   राव गेले रंक आले, धरित्रीची कहाणी तीच चाले   
: Folder : Page : Word/Phrase : Person
 • पौराणिक कथा - कहाणी
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत. Indian Mythology is one of the richest elements of Indian Culture. T..
 • कहाणी वसुबारसेची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी सोमवतीची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी शनिवारची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी ऋषिपंचमीची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी पिठोरीची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी महालक्ष्मीची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी ललितापंचमीची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी ज्येष्ठागौरीची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी बुध-बृहस्पतीची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी बोडणाची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी सोमवारची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी वर्णसठीची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी शिळासप्तमीची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी गणपतीची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी दिव्याच्या अंवसेची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी धरित्रीची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी आदित्यराणूबाईची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
 • कहाणी मंगळागौरीची
  हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

level comparator

 • पातळी तुल्यक 
RANDOM WORD

Word Search

Input language:

Did you know?

जीवाच्या बारा दशा कोणत्या?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,450
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,879
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.