Dictionaries | References

कसबीण

 f  A dancing girl, harlot.
कसबिणीच्या पोरास दिवसास बाप नाही व रात्रीस आई नाहीं
वेश्येच्या मुलास दिवसा कोणी बाप नसतो, कारण तिच्याकडे येणारे पुरुष सर्व रात्री येतात व रात्री ती आपल्‍या व्यवसायात दंग असल्‍यामुळे तिला आपल्‍या मुलाकडे पहावयास वेळ होत नाही. त्‍यामुळे त्‍यास रात्री आईचे सुख मिळत नाही.
 स्त्री. नाचणारी स्त्री ; वेश्या ; शरेरविक्रय करुन त्या पैशावर चरितार्थ चालविणारी स्त्री . कलावंतीण पहा . ( कसव )
A dancing girl, a harlot. See notice under कळवंतीण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP