Dictionaries | References

कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्‍यावें


धार्मिक विधी करतांना प्रथम जे आचमन करावयाचे ते शरीरशुद्ध्य्यर्थ अवश्य असून त्‍याकरितां प्रत्‍येक वेळी उडीद बुडेल इतके पाणी हातांत घ्‍यावयाचे असते.

Related Words

आचमन   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   पत्रावळ तेथें द्रोण   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   पांच तेथें परमेश्वर   दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   विकल्प-विकल्प तेथें महा पाप। पाप तेथें संताप। संताप तेथें अज्ञान अमूप। वसतसे सर्वदा॥   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   प्रलय कालाची दुथडी, तेथें आले वर्‍हाडी   वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा   एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   अति तेथें माती   हिशेबीं द्यावें घ्यावें   द्यावें देवानें, घ्यावें माणसानें   घासून घ्‍यावें पण हांसून घेऊं नये   स्वतःची मोरी तेथें मुतायची काय चोरी   उन्हुनीत असतांनाच कायतें करावें   मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला   न ऐके हिंदूचें, न ऐके यवनाचें, तेथें धर्मबंधन कशाचें?   बायकोशीं चांगलें तर मन तेथें रमलें   रांधावें तसें जेवावें, करावें तसें पावावें   रांधावें तसें जेवावें, करावें तसें पाळावें-भरावें   जेथें राज्‍यकारभार, तेथें दरबार   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   उसवलयाला दोरा घालावा, निसवल्याला काय करावें   काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते   वैर करावें तर निदान स्वाभिमान बाळगावा   तेथें संताप, जे स्‍थळीं व्याप   जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी   जेथे मिळाल्‍या दोघी तिघी, तेथें निघे उगी दुगी   जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे   नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार   जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें   सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l   ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार।   अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें   जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव   जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी   महापुर-महा पुरें झाडें जाती। तेथें लव्हाळे राहती॥ येती सिंधुच्या लहरी। नम्र होतां जाती वरि   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   जेथे दृष्‍टि, तेथें सृष्‍टि   ओझे आहे म्हणून वांटून घ्यावें   धान्य तेथें घुशी, निधान तेथें विवशी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP