Dictionaries | References क करायला गेली काय, वरती झाले पाय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | एखादी मनांत योजलेली किंवा भलतीच गोष्ट करू लागले असतां ती अंगलटीस आली म्हणजे म्हणतात. ‘करूं गेलो काय’ असा पाठभेद आहे. -शाब. ३.१५२. Related Words SUGGEST A NEW WORD! जळता पाय जाळणें गळ्यात तंगड्या-पाय येणें पाय उतारार्यां आणणें-येणें पापानें पाय धुणें पाय पडल्यार मुय काय मरचीना पांगळाक पाय आयले, गुवांक पडले कधींतरी मरणें आहेच, त्यांत आज काय आणि उद्यां काय ज्यानें केसकरणी गिळल्या त्यास बोडकीचा काय पाड? माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा उटारेटा, कुंटण गेली हाटा कसें करूं, काय करूं आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।। बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला पायांत पाय, त्याचा जन्म व्यर्थ जाय दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय हात-पाय रावले, कितें करुं बायले? बेडूक-बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर दाढी धरून टांचा, पाय तुडविणें चौघे गेले करायला, एकटा गेला मरायला पाद्री-पाद्री पडलो बोवाळाक, इगर्जंनागैली-लुटली गेली तिसरा पाय यज्ञ पुरोडाश कावळयास काय कशांत काय आणि फाटक्यांत पाय ठेवी पोट साफ, पाय उष्ण, नेहमी गार मस्तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज वाटेचा पाय-वाटेचें पाऊल आड वाटेस पडणें ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल? वरती पायाची तिडीक मस्तकास गेली पाहुणी आली आणि म्होतुर लावून गेली राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज रांडेजवळ रांड गेली आणि फटरांड झाली काय बा वेचें सख्या सासूला लागला पाय, मामेसासू रागानें जाय शेजीनें दिलें बोट, त्यानें काय भरलें पोट अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल काय? उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड घडून आल्यावरी, उपाय काय करी कशी काय खबरबात, ताटभर दहीभात मरणानंतर डाक्टराचा काय उपयोग? बाळंतिणीच्या वेदना वांझेला काय ठाऊक घरोघर पिकले मोती, तर त्याची किंमत काय होती पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख? संसाराचें ओझें मनाचें, पाय धरा विठोबाचे बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें व्यालीच्या वेदना व्यालीस कळेत, वांझेस काय समजे घरोघर पिकले मोती तर त्याचे मोल काय होतें रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी आट आय, नव व्यय, मागिरी कोणाचेइ धरि पाय (कुत्र्या) मांजराचे पाय गाढवांस गुळाची चव काय जर खताचा सांठा, तर पैशाचा काय तोटा पडल्यावर पाय पोटावर पाय देणें भाताचें खाणें काय, बायकोचें मारणें काय मागला-मागला पाय मांगाला मावशी काय आणि भिल्लाला भाची काय राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले वाण्या देशील काय अन् प्राण्या खाशील काय वाणी देईल काय प्राणी खाईल काय : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP