Dictionaries | References क कमठा See also: कमटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | पु. धनुष्य ( विशेषत ; कळकाचें किंवा शिंगाचें तीरकमटा असा संयुक्त शब्द बहुधां येतो . ' गोसाव्यानें लगट करून मार बसवी तिरकमट्याचा । ' - ऐपो . ३९२ . ' द्या . लाठी कमठा बाण । ' संग्रामगीतें २१ . ( अं . कमठ = बांबू ; हिं ; कमठा - धनुष्य ) A dictionary, Marathi and English | English | . Related Words SUGGEST A NEW WORD! कमठा कमठा : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP