Dictionaries | References

उपास तापास बरा, नको हा संसाराचा पसारा

संसाराची दगदग करून पोटभर जेवण्यापेक्षां थोडे कमी श्रम करून अर्धपोटी राहिलेले पतकरले. अशी वृत्ति संसारास कंटाळलेल्या लोकांची असते.

Related Words

नको   मागच्या धोवा-वरा तूंच बरा, मारशी पण जेऊं घालशी   देखला वडा, उपास मोडा   अनोळखी संबंधापेक्षां ओळखीचाच संबंध बरा   उपास तापास बरा, नको हा संसाराचा पसारा   फुटका डोळा, खोटया कानापेक्षां बरा   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   घेणें दोषाचा अनुभव, हा मूर्खाचा स्‍वभाव   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   हर्ष काल हा पाप काल असतो   सार्‍या रात सांगितली गीता, रातचा गोंधळ बरा होता   अविचारें नको मानूं, नको अपमानूं   धोपट मार्गा सोडूं नको   आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी   गाढवापुढें वाचली गीता, कालचा-रात्रीचा गोंधळ बरा होता   मनुष्य हा संवादित्वाचा भुकेलेला असतो   उपासामागें पारणें आणि पारण्यामागें उपास   गूळ चारणारापेक्षां निंब चारणारा बरा   वेदांती-वेदांत्यापेक्षां धादांत्या बरा   हा-हा मी का तो मी   अंगारा धुपारा हा सारा मायेचा पसारा   अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं   तुझा मंत्र नोहे बरा, माझा बैल चुके मोर्‍हा   मोठया मोठयाचा मार्ग बरा, तोच करावा साजरा   जगाचा पसारा, देव झाला आसरा   आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा   आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा   दुर्जनसंगापेक्षां एकांतवास बरा   येवा बरा, जावा वाईट   लहानच हिरा बरा, थोर गार कशाला !   अलो - अलोपेक्षां निश्वितपणा बरा   हा रामपहारा आहे   आहे जे सामर्थ्य, त्याहून नको व्यर्थ   घरचे देवास नैवेद्य नको-लागत नाहीं   विलो तो भिलो हा?   हाय or हा   नांव नको!   नको स्वर्गाची नौकरी, व्हावें नरकाचे अधिकारी   मूर्खापुढें वाचली गीता, हा अध्याय कोणता?   आपला अपराध चुकवावया, दुजावर घालूं नको वायां   चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको   समिधा फुलें दुरवा, हा ब्राह्मणाचा ठेवा   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   मी भाग्याची, संगत नको चांडाळाची   गरिबी पत्‍रकली पण ॠण नको   अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे   हा हू   स्पष्ट-स्पष्टोक्तीच्या आंगीं निष्ठा नको वाउगी   जातीची खावी लात, परजातीचा नको भात   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP