Dictionaries | References

उत्सव

See also :
UTSAVA , आवड , उत्कट इच्छा , उत्साव , उत्साह , गुलहवस , गुलहौस , हौस
ना.  आनंददायक कार्यक्रम , आनंदाचा दिवस , खेळ , नाचरंग , सोहळा ,
ना.  आनंद , आल्हाद .
utsava m S corruptly उत्साव m See the commoner word उत्साह.
 पु. 
आनंद ; आह्लाद . उत्साह पहा . या ब्राह्मणांसि आम्हां सुह्रदांसि पदीं बसोनि उत्सव दे । - मोशांति ४ . ६६ .
आनंदाचा दिवस ; समारंभ ; सण . उत्साह अर्थ ३ पहा . आणिखी होतसे रिणदार तंटा । उत्साव भारी कारणें । - दावि ४१४ .
नाचरंग ; खेळ ; विलास . [ सं . उत + सु ] मूर्ति - स्त्री .
मिरवणुकींत न्यावयाची देवाची प्रतिमा ; भोगमूर्ति .
केवळ शोभेचा , दिखाऊ माणूस , वस्तु .
वि.  ( थट्टेनें ) नेहमीं नटून थटून असणारा ; उत्सवाला , मानाला मात्र पुढें असणारा .
 m  Ardour; joy Festival; rejoicing.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person
  • दिपावली
    दिपावली म्हणजे दीपोत्सव. हा उत्सव साजरा करुन भोवतालचा अंधार नाहीसा करणे. ‘तमसो मा ज्योर्तिगमय’ म्हणजेच दिवाळी साजरी करणे दिवा ज्ञानाचे प्रतिक आहे.Dee..
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.