Dictionaries | References उ उघाडी See also: उघडीक , उघडीप , उघाड Aryabhushan School Dictionary | English | f Opening and clearing up (of the weather). Temporary fairness. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | स्त्री. पर्जन्यकाळांत कांही काळ पर्जन्य पडून थोडा वेळ तो थांबला आहे अशी स्थिति ; उघडीक . उघडी जागा . परातीसारखे उथळ भांडें घेऊन त्यांत चुन्याचें पाणी घालून उघाडीवर ठेवावें . - मराठी ६ वें पुस्तक १६६ . परिस्फुटता ; प्रगटपणा . मुलीला ... कांहीं खोड होती आणि ती मग उघाडीस आली . - मोर २० . [ उघड ] Related Words SUGGEST A NEW WORD! उघाडी उघाडी : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP