Dictionaries | References

उघड शत्रुत्व पुरवतें, गोंवरीची आग जाचते


उघडपणें शत्रुत्व करणारा मनुष्य चांगला. त्याचा प्रतिकार करणें शक्य असते
पण गोवरीप्रमाणें राखेखाली धुमसत राहणार्‍या विस्तवाप्रमाणें जो वरून शांत पण आतून आपले वैर करतो तो शत्रु अधिक भयंकर होय.

Related Words

आग   उघड   कोरडी आग   आग ओतणें   अंगाचि आग, लाहकी, लाही, होळी होणें   आग वरसणें   आग पाखडणें   आग लागो?   अंगुष्ठाची आग मस्तकांत जाणें   आग पानीको हाडवैर है   आग पानीको वैर है   आग लाव्या आणि बोंब मार्‍या   आग लगाये तमाशा देखे   वली आग   तळव्याची आग मस्तकास जाणें   लागणें-मुखाला आग लागणें   अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो   दाढीला आग लाविती, नास करून घेती   आग पिणें   ऊन, ऊन्ह,ऊन ऊन आग   कोरडी आग पुरवेल, ओली आग पुरवणार नाहीं   ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल?   आग लावणें   आग लागते झोंपडा, जो निकलेसो सार   शहराची आग छोटी, पोटाची आग मोठी   सुफळ-सुफळ बोलरे नार्‍या ! रंडक्या झाल्या सार्‍या, मांडवाला आग लागली ! अरे असें बोलूं नये ! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो   आग उठणें-पडणें   घरास आग लावणें   पोटांत आग पेटणें   पायांचा जाळ-पायांची आग मस्तकास जाणे   उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी   उघड माप   काडीची आग माडीस लागणें   अपमान अपकीर्ति हे उघड ठकाचे सोबती   उघड जमाबंदी   झालें तें पुरवतें, अवई मोठें दुःख देतें   आग मारणें   गोवरीची आग   यंव करीन, त्यंव करीन, माझ्या चोळण्यांत गवत भरुन आग लावीन !   अस्तनींतली आग   कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें   अजून अंगठ्याला आग लागली नाहीं   बोलण्यांत पट्ट राघू, कामाला आग लागू   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   अंगठयाची आग मस्तकांत जाणें   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   समुद्राला कोरड पडली, आणि सूर्याला आग लागली   आग असणें   शेळकुंड-शेळकुंडाची आग व पिलाची जाग   उज्जो मळ्ळारि आंग लासत्ता वै? उज्जो म्हळवार आग लासता व्हय?   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP