Dictionaries | References

उंदच्या मांजच्या

विशाखा व अनुराधा ही नक्षत्रे. या नक्षत्रांत सूर्य असतां पाऊस पडला तर त्यासंबंधी हा शब्दप्रयोग वापरतात. विशाखा नक्षत्राचा पाऊस पडल्यास उंदीर किंवा पिकास उपद्रवकारक कीटकादि प्राणी फार होतात व अनुराधा नक्षत्राचा पाऊस पडल्यास ते नाहीसे होतात, अशी समजूत आहे.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP