Dictionaries | References

आरोपित

See also:  आरोपी
ārōpita p S Planted, set, fixed, deposited. 2 Affixed, attached, assigned, ascribed. 3 Accused or charged. 4 Counterfeit, forged, feigned. 5 Expressed by a metaphor. 6 Misconceived or mistaken.
वि.  
आरोप केलेला ; आरोप असलेला ; ( आरोपाच्या सर्व अर्थानें ) आरोप पहा .
खोटा ; बनावट ; ढोंगी .
गुन्हेगार ; ज्याच्यावर आरोप ठेवला गेला आहे असा . समोर आरोपिताकरतां जागा होती . - राणी चंद्रावती १५३ . प्रेसअँक्टाप्रमाणें आरोपित लेखांचा नाट्यदृष्ट्या विचार करण्याचा अधिकारच ... कोर्टाला नाहीं . - टि ३ . ३५३ . [ आरोप ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP