Dictionaries | References

आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें

   
Script: Devanagari

आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें     

काही लोकांस स्वकीयांबद्दल नावड व परकीयांबद्दल प्रीति असते. काही लोक स्वतःच्या मुलांना जवळ घेत नाहीत पण दुसर्‍याची खुशामत करण्याकरितां त्याच्या मुलांचे लाड करतात, अशावेळी त्यांचेबद्दल ही म्हण वापरतात. विशेषतः स्त्रिया आपल्या पतीबद्दल असूया बाळगीत असल्यास व तो दुसर्‍या स्त्रीच्या मुलांशी सलगी करीत असल्यास ही म्हण योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP