Dictionaries | References

आई

ना.  अम्मा , अम्मी , जननी , जन्मदात्री , ममी , माउली , माता , मातुश्री .
A term expressing Fraternity or Brotherhood.
एक भावदर्शक प्रत्यय . हा विशेषणास लावला असतां भाववाचक नाम होतें . उ० भला - भलाई कुचर = कुचराई ; नरमाई , बारकाई , गनिमाई . [ फा . ]
 स्त्री. 
जननी ; माता . आई वदे बा न मानीं संकट - दावि १६० .
जगदंबा ; देवी ; देवींच्या नावापुढें लावावयाचें उपपद ; जसें - तुकाई , मरीआई , काळआई .
( सांकेतिक ) वारकरी पंथांतील लोक ज्ञानेश्वरीस म्हणतात .
( सामा . ) देवी आईच नवसु नाहीं पुरविला - दावि ३४७ .
देवी ( रोग ); फोड्या .
लहान मुलाला लडिवाळपणें संबोधितात . [ सं . आर्ये , किंवा अयि ? सं . आदि ? प्रा . आइ ? ] शिवाय अइ पहा . म्ह
आईचें दूध कीं गायीचें दूध = दोन समान गोष्टीपैकीं सरसनिरस ठरवितां येत नाहीं अशा वेळीं योजतात . यासारखीच दुसरी म्हण आई गोड कीं खाई गोड .
आईजीच्या दोंदावर ( जिवावर ) बाईजी उदार = दुसर्‍याच्या मालमत्तेवर उदारपणा दाखविणें ; आयती चैन करणें .
आई जेवूं घालीना , बाप भीक मागूं देईना = दोन संकटें आलीं असतां किंवा दोन परस्परविरुध्द मतांच्या अधिकार्‍यांची मर्जी संभाळावयाची असतां योजतात ( इकडे आड तिकडे विहीर याप्रमाणें ).
एका आईचीं लेंकरें = बंधुभाव दाखविण्याकरितां योजतात .
लहानपणीं आई आई , थोरपणीं बायलाबाई = लहानपणीं आईची आठवण वारंवार होते पण प्रौढपणीं स्त्रीमुळें विसर पडतो .
आई मेल्यावर बाप मावसा ( निष्काळजी ) होतो .
०आंग  न. आईपणा - मायपणा ज्या अंगापासून येतो तें अंग ; स्त्रीचें किंवा प्राण्यांतील मादीचें जननेंद्रिय , व आंतील गर्भाशयाचा भाग ; गुह्यांग . बाळंत होतांना तिला त्रास झाला , आईअंग बाहेर आलें [ आई + अंग ]
०काळी  स्त्री. शेतजमीन . ही आईसारखी पोषक असते म्हणून आदरार्थी . - गांवगाडा . [ आई + काळी = शेतजमीन ]
०पांढर  स्त्री. गांवठाण ; गांव ज्या जमिनींत वसतो ती जमीन ; ही शेताच्या निरुपयोगी म्हणजे साधारण पांढर्‍या रंगाची असते . [ आई + पांढरी ]
०पोरका वि.  आईवांचून उघडा पडलेला ; ज्याची आई मेली आहे असें ( मूल )
०बाई  स्त्री. 
आईसारखी वयानें श्रेष्ठ , सुस्वभावी अशी बाई ; आईप्रमाणें स्त्री . म्ह० देई घेई ती आई बाई , न देई ती मसणांत जाई .
शेजारची बाई ; शेजारपाजारची स्त्री ; शेजारीण .
कोणी तरी बाई . ( अनेकवचनी उपयोग ). म्ह० परीट नागविला तर आयाबाया नागविल्या = परटाच्या येथें चोरी झाली तर त्यांचें कांहीं जात नाही , उलट इतर लोक उघडे पडतात .
०करणें   खुशामत करणें ; गोंजारणें .
०बाप  पु. आई व बाप ; वडील व मातोश्री ; मातापिता . ( अव . ) आई व बाप . माझीं आईंबापें आणि माझे शिक्षक जें मला सांगतात तें कां केलें पाहिजे ? - मराठी ३ रें पुस्तक ( १८७३ ) पृ . ४१ . आईबापावरुन पावणें , आईबाप उध्दरणें आईबापावरुन शिव्या देणें ; वेड्यावांकड्या , वाईट शिव्या देणें .
०माई  स्त्री. व्यापक अर्थानें बाई ; एखादी आईसारखी मानलेली स्त्री , माउली ; आई - बाई .
०माई   - आईवरुन शिव्या देणें .
उध्दरणें   - आईवरुन शिव्या देणें .
०माई   - खुषमस्करी करणें ; मनधरणी करणें .
करणें   - खुषमस्करी करणें ; मनधरणी करणें .
 f  A mother.
आईजीच्या दोंदावर बाईजी उदार.   Used where one person is generous upon the property of another.
आई जेंवू घालीना, बाप भीक मागू देईना   A fix, a dilemma; betwixt two difficulties.

Related Words

आई   आई   नारळाची आई   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो   असत्याचा बाप, नसत्याची आई   आई पोरका   आई ना बाई, मंगळ कोण गाई   धर्माची आई आणि काय देई   बाप भीक मागूं देईना, आई पोटभर जेऊं देईना   भामटा-भामट्याच्या आई, भोंदून लोक खाई   हातांत नारळाची आई देणें   आई मरावी, मावशी उरावी   चोराची नाहीं, शिंदळाची आई   थोरली आई   दुबळी आई, कोरडी नई   असेल आई तर मिळेल साई   लहानपणीं आई आई, थोरपणीं बायलाबाई   आई गोड की खाई गोड   आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली   आई बघते पोटाकडे, आणि बायको बघते पाठीकडे   खोबर्‍याची आई   दानधर्माची आई, जाणे चतुराई   नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं   आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   लहानपणी आई आई, थोरपणी बायलाबाई   आई माझी डोंबाळी आणि अवसे पुनवे ओंबाळी   उपयोगी पडत नाहीं आई, इतकी उपयोगी पडते शेजीबाई   मादरचोदाची आई पासली पाडून लोळवावी   रांडेच्या पोरास दिवसा बाप नाहीं व रात्रीं आई नाहीं   नारळाची आई   जन्माला आई आणि पाजाला दाई   पिछेसे आई, आगे गई   आई पांढर   अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो   असत्याचा बाप, नसत्याची आई   आई काळी   आई निघुनिया जाते, करडूं मागे लागते   आई पोरका   खोबर्‍याची आई   दानधर्माची आई, जाणे चतुराई   नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं   बाबा बाह्मण-आई सवाष्ण, सुवासीन   लहानपणीं आई आई, थोरपणीं बायलाबाई   हातांत नारळाची आई देणें   अंधळें मुला उपयोगी नातरी आई बाप डोळे चांगले तरी   असेल आई तर मिळेल साई   आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला   आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली   आई गाते अंगाई, मूल झोपी जाई   आई गेली देवाला, देव आला घराला   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   आई गोड की खाई गोड   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   आई जेवलो, म्हाळसा पावली   आई तशी बाई, मंगळ कोण गाई   आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली   आई देवळांत व नायटे गांवांत   आई नसो, पण मावशी असो   आई ना बाई, मंगळ कोण गाई   आई बघते पोटाकडे, आणि बायको बघते पाठीकडे   आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ   आई मरावी, मावशी उरावी   आई माझी डोंबाळी आणि अवसे पुनवे ओंबाळी   आई मुलाची तहान भूक जाणती, त्यापेक्षां मुलाला अधिक माहिती   आई मेल्यावर बाप मावसा   आई व्याली, पोर पिसा, जावई मिळाला तोहि तसा   आई सोसणार नि बाप पोसणार   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील   उपयोगी पडत नाहीं आई, इतकी उपयोगी पडते शेजीबाई   कुणब्‍याची आई, कुणब्‍यास व्याली   खोबऱ्याची आई   घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला   चार जणांची आई, बाजेवर जीव जाई   चोराची आई आटोळे-खवळे-ओहोळ ओहोळ रडे   चोराची आई मडक्‍यांत तोंड घालून रडे   थोरली आई   दुबळी आई, कोरडी नई   धर्माची आई आणि काय देई   पुढें कोण चाले तुळजाभवानी, मागें कोण चाले आई गैबिनी   बकर्‍याच्या आई ! किती काळजी करशील बाई !   बाप भीक मागूं देईना, आई पोटभर जेऊं देईना   बाळपणीं आई मेली, पोराला कोण सांभाळी   भवानी-भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   भामटा-भामट्याच्या आई, भोंदून लोक खाई   मन जाणें पापा आणि आई जाणे मुलाच्या बापा   महाराची आई चांभार का नेईना   महाराची आई चांभार घेऊ   मादरचोदाची आई पासली पाडून लोळवावी   मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   रांडेच्या पोरास दिवसा बाप नाहीं व रात्रीं आई नाहीं   लहानपणी आई आई, थोरपणी बायलाबाई   लांव-लांव तरी सासू, डांकीण तरी आई   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   शिंदळाची आई, गुराख्याचें आलें, आणि कुणब्याचें गेलें   शिंदळाची आई, चोराची नाहीं   सावत्र-सावत्र आई, विषय जाई   अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो   अंधळें मुला उपयोगी नातरी आई बाप डोळे चांगले तरी   असत्याचा बाप, नसत्याची आई   असेल आई तर मिळेल साई   आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला   आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली   आई काळी   आई गेली देवाला, देव आला घराला   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   आई गाते अंगाई, मूल झोपी जाई   आई गोड की खाई गोड   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   आई जेवलो, म्हाळसा पावली   आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली   आई तशी बाई, मंगळ कोण गाई   आई देवळांत व नायटे गांवांत   आई नसो, पण मावशी असो   आई ना बाई, मंगळ कोण गाई   आई निघुनिया जाते, करडूं मागे लागते   आई पांढर   आई पोरका   आई बघते पोटाकडे, आणि बायको बघते पाठीकडे   आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ   आई मरावी, मावशी उरावी   आई मेल्यावर बाप मावसा   आई मुलाची तहान भूक जाणती, त्यापेक्षां मुलाला अधिक माहिती   आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील   आई माझी डोंबाळी आणि अवसे पुनवे ओंबाळी   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   आई व्याली, पोर पिसा, जावई मिळाला तोहि तसा   आई सोसणार नि बाप पोसणार   उपयोगी पडत नाहीं आई, इतकी उपयोगी पडते शेजीबाई   कुणब्‍याची आई, कुणब्‍यास व्याली   खोबर्‍याची आई   खोबऱ्याची आई   घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला   चार जणांची आई, बाजेवर जीव जाई   चोराची आई आटोळे-खवळे-ओहोळ ओहोळ रडे   चोराची आई मडक्‍यांत तोंड घालून रडे   चोराची नाहीं, शिंदळाची आई   जन्माला आई आणि पाजाला दाई   थोरली आई   दुबळी आई, कोरडी नई   दानधर्माची आई, जाणे चतुराई   धर्माची आई आणि काय देई   नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं   नारळाची आई   पुढें कोण चाले तुळजाभवानी, मागें कोण चाले आई गैबिनी   पिछेसे आई, आगे गई   बकर्‍याच्या आई ! किती काळजी करशील बाई !   कलावती आई   श्यामची आई   
: Folder : Page : Word/Phrase : Person
 • बालगीत - आई , मला पावसांत जाउं ...
  बालगीत लहान मुले अवखळपणे गातात. Balgeet is always sung by children
 • बालगीत - आई , बघ ना कसा हा दाद...
  बालगीत लहान मुले अवखळपणे गातात. Balgeet is always sung by children.
 • बालगीत - गोरी पान फुलासारखी छान...
  बालगीत लहान मुले अवखळपणे गातात. Balgeet is always sung by children
 • बालगीत - भटो भटो भटो भटो कुठे...
  बालगीत लहान मुले अवखळपणे गातात. Balgeet is always sung by children
 • बालगीत - कृष्णा घालीतो लोळण , यश...
  बालगीत लहान मुले अवखळपणे गातात. Balgeet is always sung by children
 • ओवी गीते : आई बाप
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह १
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह २
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह ३
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह ४
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह ५
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह ५
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह ६
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
 • आई बाप - संग्रह ७
  स्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.