TransLiteral Foundation

अशोग

See also AŚOKA I , AŚOKA II , AŚOKA III , अशोक
 पु. 
एका वृक्षाचें नांव , ह्याचीं पानें आंब्याच्या पानांपेक्षां लांब व कुरळीं असून शोभिवंत असतात ; हीं झाडें देवळांत , बगीचांत लावतात . दाह , गुल्म , उदर , विष , रक्तरोग , स्त्रियांचे प्रदर वगैरेवर औषधी म्हणून याची साल उपयोगांत आणतात . संस्कृत काव्यांतून याचा नेहमीं उल्लेख येतो . यास गरोदर स्त्रीनें लत्ताप्रहार केल्याशिवाय फुलें येत नाहींत अशी समजूत आहे .
एक बौध्दकालीन मौर्यवंशीय सम्राट ( ख्रि . पू . ३७३ - २३२ ).
एक अरण्य . रावणानें सीतेस अशोकवनांत राक्षसिणींच्या पाहर्‍यांत ठेविलें होतें . अशोकवनिकान्याय - एखादी गोष्ट करण्याचे अनेक तुल्य मार्ग असतांना त्यांपैकीं अमुकच कां स्वीकारला याचे कारण सांगतां न येणें . जसें - रावणानें सीतेला अशोक वनांत कां ठेविली तर कोठें तरी ठेवावयाची ती अशोक वनांत ठेविली . [ सं . अशोक ( अ + शुच ) हिं . अशोग . ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

trailer hitch

 • ट्रेलर योजक 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

नैमित्तिक पूजा म्हणजे काय? त्या कोणकोणत्या?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.