Dictionaries | References

अनुष्ठान

ना.  विधिपूर्वक धर्मकृत्य ( करणे );
ना.  कर्मकांड , पाठ - पूजा , होम - हवन .
Performance of certain ceremonies and works in propitiation of a god. Pr. यथा अ0 तथा सिद्धि. 2 Such ceremony or work performed. 3 fig. Any great undertaking or laborious work. 4 S Doing or performing gen.
 न. 
विधिपूर्वक धर्मकृत्य , कर्म यांचें आचरण . म्ह० यथा अनुष्ठान तथा सिध्दि . म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञयाजन । जो करी तया बंधन । कहींच नाहीं । - ज्ञा ३ . ८३ .
देवाप्रीत्यर्थ अभिषेक , पूजा , पाठ , होम , हवन , दानधर्म वगैरे कर्म .
( ल . ) मोठ्या परिश्रमाचें काम ; महत्कार्य , अवघड कृत्य .
( सामान्यत : ) संपादणी ; आचरण ; करणें ; पार पाडणें . ( क्रि० करणें , चालविणें , बजावणें , मांडणें ).
०पध्दति  स्त्री. ( ख्री . ) धार्मिक विधि यथासांग करण्याची पध्दति . ( इं . ) आर्डर ऑफ अँडमिनिस्ट्रेशन . प्रभूचें भोजन म्हणजे पवित्र सहभागिता इची अनुष्ठान पध्दति . । - साप्रा ९० . ९८ . १०५ . १२४ .
०प्रसंग  पु. अनुष्ठानकर्म . या गांवांत कोणाच्याहि घरीं अनुष्ठानप्रसंग झाला असतां दीक्षितांस आमंत्रण येतें [ अनु + स्था ]
  Performance of certain ceremonies in propitiation of a god; such ceremonies. Any great undertaking.
  • उपासना - सामानुष्ठानः
    उपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.
  • सामानुष्ठानः - मंत्र १
    उपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.
  • सामानुष्ठानः - मंत्र २
    उपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.
  • सामानुष्ठानः - मंत्र ३
    उपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.
  • सामानुष्ठानः - मंत्र ४
    उपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.
  • सामानुष्ठानः - मंत्र ५
    उपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.
  • सामानुष्ठानः - मंत्र ६
    उपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.
  • सामानुष्ठानः - मंत्र ७
    उपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.
  • सामानुष्ठानः - मंत्र ८
    उपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.
  • सामानुष्ठानः - मंत्र ९
    उपासना विभागातील मंत्र सिद्ध केल्यास त्याची प्रचिती लगेचच मिळते, या विभागात अनुष्ठानासाठीचे मंत्र आहेत.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.